Corona Vaccination: गेल्या काही दिवसांपासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सुचना करण्यात येत आहे. ...
याप्रकरणी वालीव पोलिसांनी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यात मृताची ओळख पटली होती. परंतु तो मुकबधीर होता तसेच तो नुकताच गावाहून आला होता. ...
Bhiwandi News: भिवंडी शहरात सातत्याने कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठयाचा सपाचे आमदार रईस शेख यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर स्टेम कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्याच्या नियुक्तीची चौकशी करून हकालपट्टी करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. ...
Latur News: औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना टँकरने पाणी देत राष्ट्रवादीच्या वतीने पालिका प्रशासनाचा निषेध करीत शनिवारी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा दिल्या. ...