लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Circus Box Office Collection Day 1:रणवीर सिंगचा 'सर्कस'ने पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी, जाणून घ्या आकडा - Marathi News | Circus box office collection day 1 Ranveer Singh cirkus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Circus Box Office Collection Day 1:रणवीर सिंगचा 'सर्कस'ने पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी, जाणून घ्या आकडा

रणवीर आणि रोहितचे फॅन्स या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. अशात चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील कमाईचं आकडे समोर आले आहेत.  ...

Video - दे दणादण! सांताक्लॉज आपापसात भिडले; जीवावरच उठले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण - Marathi News | amazing santa claus fought with each other to give gifts to children video went viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video - दे दणादण! सांताक्लॉज आपापसात भिडले; जीवावरच उठले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण

लहान मुलांना गिफ्ट देण्यावरून सांताक्लॉजमध्येच तुंबळ हाणामारी, जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

तिघांनी वाट अडवली, तृतीयपंथीचे कपडे फाडले; अत्याचार केला अन्...; मुंबईतील धक्कादायक घटना - Marathi News | The incident of three persons abusing a transgender has taken place in Govandi area of Mumbai. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिघांनी वाट अडवली, तृतीयपंथीचे कपडे फाडले; अत्याचार केला अन्...; मुंबईतील भयावह घटना

मुंबईतील धक्कादायक घटना ...

Ind Vs Ban 2nd Test: मेहदी हसन, शाकिबचा भेदक मारा, आघाडीचे चार फलंदाज बाद, मीरपूरमध्ये टीम इंडिया संकटात - Marathi News | Ind Vs Ban 2nd Test: Mehdi Hasan, Shakib's Penetrating Hit, Top Four Out, Team India In Trouble In Mirpur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेहदी हसन, शाकिबचा भेदक मारा, आघाडीचे चार फलंदाज बाद, मीरपूरमध्ये टीम इंडिया संकटात

Ind Vs Ban 2nd Test: मीरपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी बांगलादेशने दिलेल्या १४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे ...

वडिलांच्या विरोधात जाऊन 400 रूपयांसाठी खेळला सामना, आता IPL मध्ये करोडपती बनला हा क्रिकेटर! - Marathi News | IPL mukesh kumar delhi capitals played matches for 400-500 rupees now become crorepati | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांच्या विरोधात जाऊन 400 रूपयांसाठी खेळला सामना, आता IPL मध्ये करोडपती बनला!

या क्रिकेटरने आधी वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन 400-500 रुपयांत क्रिकेट खेळत होता. त्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) आयोजित केलेल्या ट्रायल्समध्ये भाग घेतला आणि येथूनच त्याचे नशीब पालटले. ...

भारीच! बँकेत नोकरी करून वडिलांनी 4 मुलांना शिकवलं; मुलांनी कष्टाचं सोनं केलं, झाले IAS-IPS - Marathi News | father taught his 4 children by doing bank job all siblings passed upsc and became ias ips | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! बँकेत नोकरी करून वडिलांनी 4 मुलांना शिकवलं; मुलांनी कष्टाचं सोनं केलं, झाले IAS-IPS

एका कुटुंबातील चार सदस्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. हे सर्वजण आयएएस आणि आयपीएस पदांवर कार्यरत आहेत. ...

अभाविप माणूस बनवणारी संघटना, अभिनेत्री मृणाल कुलकर्णींने व्यक्त केलं मत - Marathi News | ABVP is an organization that makes people, Actress Mrinal Kulkarni expressed her opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभाविप माणूस बनवणारी संघटना, अभिनेत्री मृणाल कुलकर्णींने व्यक्त केलं मत

या संघटनेचे सदस्य असणे अभिमानाची गोष्ट ...

हाती कोऱ्याच पावत्या; बळीराजाने टोमॅटोच्या शेतात सोडल्या शेळ्या अन् मेंढ्या - Marathi News | Blank receipts in hand; farmer left the goats and sheep in the tomato farm in sangmner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हाती कोऱ्याच पावत्या; बळीराजाने टोमॅटोच्या शेतात सोडल्या शेळ्या अन् मेंढ्या

टोमॅटो पिकासाठी एकरी साधारण सव्वा लाख रूपये खर्च येतो. परंतू सध्या टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर हाती रुपयादेखील शिल्लक राहत नाही ...

तुमच्या पॅन कार्डच्या गैरवापराबद्दल कसे जाणून घ्याल? अशा प्रकारे ऑनलाइन तपासा... - Marathi News | how to check misuse of your pan card online and where to complain for it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पॅन कार्डच्या गैरवापराबद्दल कसे जाणून घ्याल? अशा प्रकारे ऑनलाइन तपासा...

PAN Card : सध्या फसवणुकीचे प्रकार अनेक वाढले आहेत. दुसऱ्याच्या पॅनकार्डचा वापर करून कर्ज घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत.  ...