लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनाची अशीही भीती; अडीच वर्षांपासून माय-लेकीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, आता बाहेर येताच... - Marathi News | Fear of Corona; For two and a half years Mother-daughter locked themself in the room, now came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची अशीही भीती; अडीच वर्षांपासून माय-लेकीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, आता बाहेर येताच...

आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पुणे स्टेशनवरून २ वर्षाच्या बाळाचे अपहरण; बारा दिवसानंतर शोधण्यात यश - Marathi News | Kidnapping of 2-year-old baby from Pune station; After 12 days, the search was successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनवरून २ वर्षाच्या बाळाचे अपहरण; बारा दिवसानंतर शोधण्यात यश

वयाच्या ४० वर्षांपर्यंत या आरोपी दांपत्याला मूल होत नसल्याने त्यांनी या बाळाचे अपहरण केल्याचे लोहमार्ग पोलिसांना सांगितले. ...

शिक्षण सेवकांसाठी खुशखबर! मानधनात वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Good news for Shikshan Sevak ! The decision of the state cabinet to increase the remuneration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण सेवकांसाठी खुशखबर! मानधनात वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

लिंबू अन् गुलालाचा पडला सडा, ग्रामपंचायतीसाठी अंधश्रद्धेने भरला घडा - Marathi News | Limbu and gulala rotted, the village panchayat was full of superstitions | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लिंबू अन् गुलालाचा पडला सडा, ग्रामपंचायतीसाठी अंधश्रद्धेने भरला घडा

विकासकामे, जनसंपर्क, सामाजिक उपक्रम अशा मार्गाने होत असलेली ग्रामीण राजकारणाची वाटचाल आता अंधश्रद्धेच्या कवेत विसावत असल्याचे धक्कादायक चित्र सांगली जिल्ह्यात दिसून आले आहे. ...

Solapur | शासन चौकशी करेल, माझी बदली तीन वर्षांपूर्वीचीच- आयुक्त शितल तेली-उगले - Marathi News | The government will investigate, my transfer was three years ago Commissioner Shital Teli Ugale | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासन चौकशी करेल, माझी बदली तीन वर्षांपूर्वीचीच- आयुक्त शितल तेली-उगले

नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरणमधील भूखंड प्रकरणी सोलापूर महानगरपालिकेच्या यांचे स्पष्टीकरण ...

Corona In Maharashtra: "या' पंचसूत्रीची अमंलबजावणी करा'; एकनाथ शिंदेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे निर्देश - Marathi News | Corona In Maharashtra: Chief Minister Eknath Shinde has appealed that citizens should not panic due to Corona. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''या' पंचसूत्रीची अमंलबजावणी करा'; एकनाथ शिंदेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे निर्देश

Corona In Maharashtra: सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...

जयंत पाटलांवरील कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून निदर्शने - Marathi News | Demonstrations by NCP to protest action against Jayant Patal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जयंत पाटलांवरील कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून निदर्शने

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याच्या आराेपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. ...

रस्त्यावरील घाण पाणी उडवल्याने वाद; मर्सिडीज चालकाने चौघांना चिरडले, महिलेचा मृत्यू - Marathi News | Controversy over throwing dirty water; Mercedes driver crushes four, woman dies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रस्त्यावरील घाण पाणी उडवल्याने वाद; मर्सिडीज चालकाने चौघांना चिरडले, महिलेचा मृत्यू

आरोपीविरोधात भादंवि कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

Maharashtra Winter Session: जयंत पाटलांच्या निलंबनावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Maharashtra Winter Session Ajit Pawar spoke clearly about the suspension of Jayant Patal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटलांच्या निलंबनावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आले. ...