लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाणे जिल्ह्यातील ११ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणार - Marathi News | Salary of 11 thousand teachers and non-teaching staff in Thane district will be done on time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ११ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणार

७१ कोटी शासनाकडून मंजूर भाजपचे अनिल बोरनारे यांचा पाठपुरावा, यासोबतच रायगड ३२ कोटी, रत्नागिरी २५ कोटी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २८ कोटी रुपयांचा वेतन निधी मंजूर केला आहे ...

मोठी बातमी! सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव निलंबित - Marathi News | Solapur Zilla Parishad Health Officer Dr. Shitalkumar Jadhav suspended | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव निलंबित

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधान परिषदेत घोषणा करण्यात आली आहे. ...

लव्ह जिहादविरोधात कोल्हापुरातील इचलकरंजीत हिंदू जनआक्रोश मोर्चा; सरकारने जागे व्हावे, अन्यथा.. - Marathi News | Hindu Public March against Love Jihad in Ichalkaranji Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लव्ह जिहादविरोधात कोल्हापुरातील इचलकरंजीत हिंदू जनआक्रोश मोर्चा; सरकारने जागे व्हावे, अन्यथा..

आबालवृद्धांसह महिला व युवतींचा मोठा सहभाग ...

पोलिसाला बघून पळ काढाल तर सावधान! - Marathi News | If you see the police and run away, be careful traffic police pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसाला बघून पळ काढाल तर सावधान!

आता वाहनचालकांना दंडात्मक कारवाईसोबत जेलची हवासुद्धा खावी लागू शकते ...

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पाेलीस ‘अलर्ट’, नाक्या-नाक्यावर हाेणार वाहनांची तपासणी - Marathi News | Ratnagiri Police alert inspection of vehicles in the wake of Thirty First 31st December new year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पाेलीस ‘अलर्ट’, नाक्या-नाक्यावर हाेणार वाहनांची तपासणी

३१ डिसेंबर आणि नाताळची सुटी साजरी करण्यासाठी अनेकजण रत्नागिरीत दाखल हाेत आहेत. ...

Nirmala Sitharaman: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली, उपचारांसाठी AIIMS मध्ये दाखल - Marathi News | Union Finance Minister Nirmala Sitharaman's condition deteriorated, admitted to AIIMS for treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली, उपचारांसाठी AIIMS मध्ये दाखल

Nirmala Sitharaman Health Update: केंद्रीय वित्रमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली आहे. सीतारामन यांना सोमवारी सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

एका वर्षात 200 कोटी कमावणाऱ्या खेळाडूचे निधन, ख्रिसमस पार्टीत घेतला अचानक जगाचा निरोप - Marathi News | Kathy Whitworth : Golfer who broke record for wins dies at 83 | Latest golf Photos at Lokmat.com

गोल्फ :एका वर्षात 200 कोटी कमावणाऱ्या खेळाडूचे निधन, ख्रिसमस पार्टीत घेतला अचानक जगाचा निरोप

Kathy Whitworth: ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सेलिब्रेशन करत असताना कॅथी व्हाईटवर्थ यांचे अचानक निधन झाले. ...

ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना विशेष काळजी घेणे गरजेचे, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Special care should be taken while celebrating Christmas and New Year doctor s advice coronavirus | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना विशेष काळजी घेणे गरजेचे, डॉक्टरांचा सल्ला

राज्यभरात करोना रुग्णांची संख्या कमी असली तरी चीन, जपान, ब्राझील, अमेरिका या देशांमध्ये करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. ...

चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Death of a one year old child after chocolate stuck in his throat in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना

मातेचा आक्रोश अक्षरश:काळीज पिळवटून टाकणारा होता ...