लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वीजबिलांच्या तक्रारी ८ लाखांनी घटल्या; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | deputy chief minister devendra fadnavis said electricity bill complaints reduced by 8 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिलांच्या तक्रारी ८ लाखांनी घटल्या; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महावितरणच्या बिलांबाबत २०२०-२१ मध्ये १०.२२ लाख तक्रारी आल्या होत्या. ती संख्या डिसेंबर २०२२ पर्यंत २.७२ लाख इतकी कमी झाली आहे. ...

लाइट, कॅमेरा ॲक्शनमधून पश्चिम रेल्वे मालामाल; १.२१ कोटींची केली कमाई  - Marathi News | western railway goods from light camera action 1 21 crore earned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाइट, कॅमेरा ॲक्शनमधून पश्चिम रेल्वे मालामाल; १.२१ कोटींची केली कमाई 

पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना चित्रपट निर्माते चित्रीकरणासाठी नेहमीच पसंती देतात. ...

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे निरीक्षक; भारत जोडो यात्रेनंतरच्या योजनेची अंमलबजावणी - Marathi News | prithviraj chavan congress observer implementation of post bharat jodo yatra plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे निरीक्षक; भारत जोडो यात्रेनंतरच्या योजनेची अंमलबजावणी

राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर नेहमीच टीकास्त्र सोडणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी सोपविली आहे.  ...

“परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवा, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होतेय”: कोर्ट - Marathi News | delhi high court said teach a lesson to copycats in exams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवा, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होतेय”: कोर्ट

जे विद्यार्थी अयोग्य मार्गाचा अवलंब करतात ते राष्ट्र घडवू शकत नाहीत, असे कोर्टाने म्हटले आहे. ...

आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२२: कुंभ राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिन, आनंदात दिवस जाणार - Marathi News | Today s Horoscope 28 December 2022 Financially beneficial day for Aquarians happy day know whats your rashi says zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २८ डिसेंबर : कुंभ राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिन, आनंदात दिवस जाणार

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

7 वर्षांत इतकी बदलली 'दंगल'मधली आमिर खानची ऑनस्क्रीन मुलगी बबिता, दिसतेय फारच सुंदर - Marathi News | Aamir khan dangal onscreen daughter young Babita phogat Suhani bhatnagar looks changed see here pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :7 वर्षांत इतकी बदलली 'दंगल'मधली आमिर खानची ऑनस्क्रीन मुलगी बबिता, दिसतेय फारच सुंदर

दंगल' चित्रपटात आमिरची धाकटी मुलगी बबिता फोगटची भूमिका करणारी अभिनेत्री आता बरीच मोठी झाली आहे. तिचा लूकही पूर्णपणे बदलला आहे. ...

तुम्ही मर्यादेत राहा, आम्ही अतिक्रमण करणार नाही; किरेन रिजिजू यांचा न्यायपालिकेला सल्ला - Marathi News | kiren rijiju advice to the judiciary that you stay within bounds we will not trespass | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही मर्यादेत राहा, आम्ही अतिक्रमण करणार नाही; किरेन रिजिजू यांचा न्यायपालिकेला सल्ला

आम्हीही जनतेला उत्तरदायी आहोत. सध्या कोणीही न्यायाधीशांना प्रश्न विचारू शकत नाही, असे केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू म्हणाले.  ...

कोरोना लसीचा दुसरा बूस्टर डोस द्या! डॉक्टरांचे थेट केंद्र सरकारला साकडे - Marathi News | give the second booster dose of corona vaccine doctors appeal to central govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीचा दुसरा बूस्टर डोस द्या! डॉक्टरांचे थेट केंद्र सरकारला साकडे

शेजारी देश चीनमध्ये कोविड रुग्णांच्या अचानक वाढीमुळे भारतात आणखी एका कोविड लाटेची भीती व्यक्त होत आहे. ...

आमदारांना पेन्शन, शिक्षकांना का नाही?; विक्रम काळे यांचा विधान परिषदेत सवाल - Marathi News | pension for legislators then why not for teachers vikram kale question in legislative council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदारांना पेन्शन, शिक्षकांना का नाही?; विक्रम काळे यांचा विधान परिषदेत सवाल

जे आमदार पाच वर्षांसाठी  निवडून येतात, त्यांना पेन्शन मिळते; पण तीस वर्षे काम करूनही शिक्षक व  कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही, हा विरोधाभास योग्य नाही. ...