लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Arun Govil VIDEO : साक्षात राम! अरूण गोविल यांना पाहून स्वामी जगतगुरु रामभद्राचार्य चक्क रडू लागले...!! - Marathi News | jagadguru rambhadrachaya gets emotional hugged ramayan fame arun govil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साक्षात राम! अरूण गोविल यांना पाहून स्वामी जगतगुरु रामभद्राचार्य चक्क रडू लागले...!!

Arun Govil : ‘रामायण’ या अफाट लोकप्रिय झालेल्या मालिकेत प्रभु रामचंद्राची भूमिका साकारणारे अभिनेते अरूण गोविल आज इतक्या वर्षानंतरही रामाच्या प्रतिमेतून बाहेर पडलेले नाहीत. अगदी इतक्या वर्षानंतरही लोक त्यांना पाहून हात जोडतात, त्यांच्या पाया पडतात. ...

Covid-19: परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये आढळले 11 प्रकारचे ओमायक्रॉन सब व्हेरिएंट - Marathi News | Covid-19, Corona in India : 124 international travellers tested positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19: परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये आढळले 11 प्रकारचे ओमायक्रॉन सब व्हेरिएंट

24 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान 19,227 जाणांची चाचणी, 124 पॉजिटिव्ह ...

Yogi Adityanath, Congress: "योगीजी, भगवे कपडे घालू नका, आता तुम्ही..."; काँग्रेसच्या Hussain Dalwai नी दिला अजब सल्ला - Marathi News | Yogi Adityanath advised not to wear Saffron color cloths congress leader Hussain Dalwai controversial statement UP CM Mumbai Visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगीजी, भगवे कपडे घालू नका, आता तुम्ही..."; हुसेन दलवाईंनी दिला अजब सल्ला

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर असतानाच केलं विधान ...

तब्बल ४१ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | An thief with as many as 41 criminal cases is finally in the police net | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तब्बल ४१ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

गेल्या दोन वर्षात त्याने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४१ चोरी आणि फसवणूकीचे प्रकार केले आहेत.  ...

IND vs SL 2nd T20I Live : ऋतुराज की राहुल, Playing XI मध्ये कोणाला द्यायची संधी? रेकॉर्ड पाहून हार्दिकची वाढली डोकेदुखी  - Marathi News | IND vs SL 2nd T20I Live : Sanju Samson out, Ruturaj Gaikwad or Rahul Tripathi who get chance? India's likely playing XI for 2nd T20I against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज की राहुल, Playing XI मध्ये कोणाला द्यायची संधी? रेकॉर्ड पाहून हार्दिकची वाढली डोकेदुखी 

India vs Sri Lanka 2nd T20I Live : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा ट्वेंटी-२० सामना पुण्यात खेळवला जाणार आहे. ...

IN PICS: बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोणनं अलिबागमध्ये सजवलंय स्वप्नातील घर, तुम्ही पाहिलेत का फोटो? - Marathi News | Birthday girl Deepika Padukone alibag home worth 22 crore rupees-take | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोणनं अलिबागमध्ये सजवलंय स्वप्नातील घर, तुम्ही पाहिलेत का फोटो?

Deepika Padukone : दीपिका आणि रणवीरचं हे घर १७ हजार ४५० चाै. फुटांचे विस्तीर्ण जागेत पसरलेलं आहे ...

कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून धडक कारवाई; दोन दिवसात १८ लाखांची वसुली - Marathi News | Strike action for recovery of arrears of property tax from Sonale Gram Panchayat in Bhiwandi; 18 lakhs recovered in two days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून धडक कारवाई; दोन दिवसात १८ लाखांची वसुली

सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गोदाम मालमत्ता असून या मालमत्ता कराची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे. ...

नीता अंबानीच्या डायमंड ज्वेलरीचं युनिक कलेक्शन; नेकपिस, अंगठ्यांचे खास डिजाईन्स, पाहा.... - Marathi News | Nita Ambani's unique collection of diamond jewellery Neckpiece, Kundan Set Special Jewelery Designs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नीता अंबानीच्या डायमंड ज्वेलरीचं युनिक कलेक्शन; नेकपिस, अंगठ्यांचे खास डिजाईन्स, पाहा....

Nita Ambani's jewelleryUnique Collection : देशातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी, बिझनेसवुमन नीता अंबानी एक फॅशनिस्टासुद्धा आहेत. ...

रस्त्यावरील पोलला धडकल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man died after hitting a pole on the road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्त्यावरील पोलला धडकल्याने तरुणाचा मृत्यू

मयत नागेश हा खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. ...