"तुझ्या गर्भातील बाळ माझे नाही, गर्भपात कर"; पती-पत्नीमध्ये असं काय घडलं? कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार 'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले उद्या भारतात लाँच होणार इलेक्ट्रीक सुपर कार; किंमत किती असेल? कोणती कंपनी आणतेय... ११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार? नवी दिल्ली - मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच... भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव... काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले... ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
Ruchira Jadhav: एकीकडे बिग बॉस मराठी ४चा ग्रॅण्ड फिनाले रंगलेला असताना दुसरीकडे रुचिरा गैरहजर राहिली असली तरी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...
पहाटेच्या मनाला सुखावणाऱ्या शीतल वातावरणात ढोल-ताशे, लेझीम, पोलिस बँड, शाळकरी मुलींचे नृत्य, आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, युवक, युवतींचा आत्मविश्वास अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात कोल्हापूरची ‘लोकमत महामॅरेथाॅन’ रंगली. ...
महाराष्ट्रभर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहाेचलेल्या तसेच प्रत्येक वर्षी कमालीची उत्कंठा वाढविणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेत रविवारी कोल्हापूरसह राज्यभरातून आलेले हजारो स्पर्धक अगदी ‘बिनधास्त’ धावले. ...
अखेर तो क्षण आला आणि बिग बॉस मराठी ४ ला टॉप ३ स्पर्धक मिळाले आहेत. महाराष्ट्राची मिरची अमृता धोंगडे ही स्पर्धेतून बाहेर पडली आहे. ...
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या ग्रॅण्ड फिनालेला सुरूवात झाली आहे आणि आता टॉप ३ स्पर्धक उरले आहेत. ...
Richest Pets of the World: 800 कोटींची मांजर अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्ट हिची आहे. ...
टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाने महिलेवर लघुशंका केलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी एअर इंडियाची कारवाई वेगवान असायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे. ...
पोलिसांनी वाचविले प्राण, विवाहितेचे पाच तास समुपदेशन ...
शवविच्छेदनाच्या भीतीने गोपनियता : पोलिसांकडे तक्रार नाही ...
कडाक्याची थंडी सुरू आहे, त्यामुळे ग्रामीण भागात अनेकजण शेकोटीचा आधार घेतात. ...