Mahavitaran News: महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या बहुवार्षिक वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावर आदेश देत निवासी, औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा दिला. परंतु महावितरणने सुचविलेल्या वीज दर कपातीपेक्षा तुलनेने अधिक कपात झाल्याने ह ...
E-Bike Taxi Service: राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्यातील लहान-मोठ्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सीचा स्वस्त पर्याय लवकरच उपलब्ध होणार आह ...
Supreme Court News: प्रयागराजमध्ये निवासी घरे पाडल्याचा प्रकार अमानवी व बेकायदा असल्याचे बजावून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पीडितांना सहा आठवड्यांच्या आत प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश प्रयागराज विकास प्राधिकरणास दिले. ...
Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाने बुधवार, २ एप्रिलपासून ‘जशास तसे’ कर लावण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘व्हाइट हाऊस’च्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी अमेरिकेकडून ‘जशास तसे’ कर लावण्याची हीच योग्य वेळ आहे, अस ...
'Waqf Board Amendment' Bill : विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी चर्चेसाठी येणार आहे. त्याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होणार आहे. या विधेयकावर सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार असून नंतरवक्फ सुधारणा, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे उत्तर दे ...
EPFO: कर्मचारी भविष्य निधीच्या (ईपीएफ) अग्रीम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी (एएसएसी) असलेली सध्याची १ लाख रुपयांची मर्यादा वाढवून ५ लाख रुपये करण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) मंजुरी दिली आहे. ...
Trump Tariff: थोड्याशा वाढीनंतर मंगळवारी बाजार पुन्हा कोसळला. सेन्सेक्स १,३९० अंकांनी घसरून ७६,०२४ वर बंद झाला, तर निफ्टी ३५३ अंकांनी घसरून २३,१६५ वर स्थिरावला. बाजारात मंगळवारी चौफेर विक्रीचे चित्र होते. ...
Naxalites News: डाव्या विचारांच्या नक्षलवादी कारवायांचे प्रभावक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांची संख्या १२ वरून आाता ६ झाली असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केली. ३१ मार्च २०२६पर्यत देशातून नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करण्याच्या दिश ...
Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे मरण पावलेल्यांचा आकडा मंगळवारी २७००वर पोहोचला आहे. त्या देशातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे तिथे भूकंपग्रस्तांसाठी बचावकार्य करण्यात अडथळे येत आहेत. ...