लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुरीची मळणी करताना मजूर थ्रेशरमध्ये सापडला, जागीच मृत्यू - Marathi News | Labour trapped in thresher while threshing tur, died on the spot | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तुरीची मळणी करताना मजूर थ्रेशरमध्ये सापडला, जागीच मृत्यू

चेक नवेगाव येथील घटना ...

केवळ Adani ग्रुपच नाही, तर ३६ कंपन्यांमध्ये लागलाय LIC चा पैसा; ६ महिन्यांत ५८ टक्क्यांची घसरण - Marathi News | Not only Adani Group 36 companies have LIC investment 58 percent decline in 6 months adani ports adani enterprises l and t | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ Adani ग्रुपच नाही, तर ३६ कंपन्यांमध्ये लागलाय LIC चा पैसा; ६ महिन्यांत ५८ टक्क्यांची घसरण

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) अदानी समूहात गुंतवणूक आहे. ...

Railway | पुणे-लोणावळा लोकलचे वेळापत्रक कोलमडले;वेळेवर लोकल नसल्याने प्रवाशांचे हाल - Marathi News | Railway | Pune-Lonavala local train schedule collapsed; Passengers suffering due to lack of local on time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway | पुणे-लोणावळा लोकलचे वेळापत्रक कोलमडले;वेळेवर लोकल नसल्याने प्रवाशांचे हाल

लोकलचे वेळापत्रक कोलमडले की विद्यार्थ्यांच्या शाला-महाविद्यालयाचे वेळापत्रकदेखील कोलमडत आहे... ...

शिक्षक क्लासरूममध्येच विद्यार्थिनीसोबत संबंध ठेवताना पकडला गेला, अटक झाली अन् बाहेर येताच.... - Marathi News | Romance of teacher with girl student in American school he arrested by police but | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शिक्षक क्लासरूममध्येच विद्यार्थिनीसोबत संबंध ठेवताना पकडला गेला, अटक झाली अन् बाहेर येताच....

Romance Of Teacher With Student : एक शिक्षक त्याच्या विद्यार्थिनीसोबत रोमान्स करत असताना त्याला पकडण्यात आलं. पण कहाणी इथेच थांबली नाही. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर दोघांनी असं काही केलं जे व्हायरल झालं. ...

पुण्यात मोक्का आरोपी नाना गायकवाड याच्यावर कारागृहात हल्ला; कैद्याने चेहऱ्यावर केले पत्र्याने वार - Marathi News | Pune mcoca act accused Nana Gaikwad attacked in yervada jail prisoner stabbed him in the face with a sheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मोक्का आरोपी नाना गायकवाड याच्यावर कारागृहात हल्ला; कैद्याने चेहऱ्यावर केले पत्र्याने वार

नाना गायकवाड हा खाेली क्र. १ समाेर बसला हाेता... ...

Mutual Fund Investment Tips: १.८ कोटींचे छप्परफाड रिटर्न! केवळ ५ हजारांची गुंतवणूक करा; कोणता SIP निवडावा? पाहा - Marathi News | mutual fund sip investment tips how to choose best sip and know about in just 5 thousand per month invest will get 1 8 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१.८ कोटींचे छप्परफाड रिटर्न! केवळ ५ हजारांची गुंतवणूक करा; कोणता SIP निवडावा? पाहा

Mutual Fund Investment Tips: गेल्या काही वर्षांत SIP तून मिळालेल्या परताव्यामुळे यावरील विश्वास खूप वाढला आहे. जाणून घ्या... ...

"अथर्वशीर्ष हे शास्त्र..."; एक लाख पुणेकरांनी केला जागतिक विक्रम - Marathi News | devendra fadanvis said Atharvashirsha is the scripture..."; One lakh Punekars set a world record | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अथर्वशीर्ष हे शास्त्र..."; एक लाख पुणेकरांनी केला जागतिक विक्रम

श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘तीक्ष्ण बुद्धी आणि सौम्य भाव हे भारतीय संस्कृतीची देण आहे... ...

स्तन ओघळलेत? सैल झाल्यासारखे वाटतात; सुडौल, मेंटेन फिगरसाठी घरीच करा ४ सोपे व्यायाम - Marathi News | How To Fix Saggy Breasts : Easy exercises to do at home for a toned figure How To Fix Saggy Breasts? Best Breast Lift Exercises | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तन ओघळलेत? सैल झाल्यासारखे वाटतात; सुडौल, मेंटेन फिगरसाठी घरीच करा ४ सोपे व्यायाम

How To Fix Saggy Breasts : ब्रा स्तनांसाठी सपोर्टप्रमाणे काम करते. ज्यावेळी तुम्ही ब्रा घालत नाही तेव्हा सपोर्ट नसल्यानं स्तन सैल दिसतात. ...

Sindhudurg News: अनधिकृत वाळू उत्खनन बोटींवर महिलांची धडक, बोटींचे नांगर घेतले ताब्यात - Marathi News | Unauthorized sand mining boats attacked by women in Malvan Sindhudurg, boats anchors seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg News: अनधिकृत वाळू उत्खनन बोटींवर महिलांची धडक, बोटींचे नांगर घेतले ताब्यात

दरम्यान वाळू उत्खनन बोटींनी पळ काढला. ...