लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बारावीच्या उत्तरपत्रिका वेळेवरच तपासणार; शिक्षक महासंघाचे बहिष्कार आंदोलन मागे  - Marathi News | 12th answer sheets will be checked on time; The boycott movement of the teachers union is back | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बारावीच्या उत्तरपत्रिका वेळेवरच तपासणार; शिक्षक महासंघाचे बहिष्कार आंदोलन मागे 

राज्यात यंदा १४ लाखांहून अधिक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आंदोलनामुळे ५० लाखाहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. ...

३८ कस्टम अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; युपीआय ॲपद्वारे उकळलेल्या खंडणीची डायरी सीबीआयच्या हाती - Marathi News | Hasty transfers of 38 customs officials; CBI hands over extortion diary through UPI app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३८ कस्टम अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; युपीआय ॲपद्वारे उकळलेल्या खंडणीची डायरी सीबीआयच्या हाती

सीबीआयची ही कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे विमानतळावरील ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...

Pune | वाघोलीत लॉजवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पश्चिम बंगालमधील तरुणींची सुटका - Marathi News | Prostitution at Wagholi Lodges Exposed; Rescue of young women in West Bengal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | वाघोलीत लॉजवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पश्चिम बंगालमधील तरुणींची सुटका

पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील तरुणींचा सहभाग... ...

चार पत्नी सोडून गेल्या होत्या, पाचवीने वैगातून कापलं पतीचं गुप्तांग; रस्त्यावर फेकला मृतदेह - Marathi News | Fifth wife killed her husband by cutting his private part due to fed up with the harassment in Singrauli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार पत्नी सोडून गेल्या होत्या, पाचवीने वैगातून कापलं पतीचं गुप्तांग; रस्त्यावर फेकला मृतदेह

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, मृतकाची पत्नी कंचन गुर्जरने तक्रार देऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस या केसचा तपास करत होते. ...

नवरी सजली! 'आई कुठे काय करते' मालिकेत लग्नाची गडबड, अरुंधतीचा Video व्हायरल - Marathi News | Aai kuthe kay karte serial arundhati and ashutosh getting married video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरी सजली! 'आई कुठे काय करते' मालिकेत लग्नाची गडबड, अरुंधतीचा Video व्हायरल

अनेक अडथळे पार करत दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

राजूल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता - Marathi News | A case is likely to be registered against Rajul Patel | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राजूल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता

इशारा देताना पटेल यांनी शिवराळ भाषा वापरली. त्यामुळे पटेल यांच्यावर गुन्हा दाखल होणार, असे संकेत मिळत आहेत. ...

मुलीला डॉक्टर बनविण्यासाठी 50 लाख गमावले; प्रवेशाच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक - Marathi News | 50 lakh lost to make girl a doctor; Fraud of doctor couple in the name of admission | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीला डॉक्टर बनविण्यासाठी 50 लाख गमावले; प्रवेशाच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक

मीरा रोडच्या नया नगर भागातील अफसर व नझीर हे डॉक्टर दाम्पत्य आयशा आणि हुदा या दोन मुलींसह राहतात. ...

स्टेशनवर झोपलेल्या मुलीवर अत्याचार; जुईनगर स्थानकातून रेल्वे पोलिसांनी केली एकाला अटक - Marathi News | Assault on sleeping girl at station; Railway police arrested one person from Juinagar station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्टेशनवर झोपलेल्या मुलीवर अत्याचार; जुईनगर स्थानकातून रेल्वे पोलिसांनी केली एकाला अटक

मूळची जळगावची महिला रेल्वेने प्रवास करत असताना चुकून पनवेल स्थानकात आली होती. ...

दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; तलासरीत क्रूरतेचा कळस - Marathi News | A ten-year-old girl was raped and killed; brutality in Talasari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; तलासरीत क्रूरतेचा कळस

लोकमत न्यूज नेटवर्क तलासरी : तालुक्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या झाल्याची क्रूर घटना ... ...