लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पतीला गळफास घेतलेले पाहता पत्नीनेही स्वत:ला संपवलं; कुटुंब पूर्णपणे हादरलं - Marathi News | Seeing her husband hanged, the wife also Suicide at UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला गळफास घेतलेले पाहता पत्नीनेही स्वत:ला संपवलं; कुटुंब पूर्णपणे हादरलं

कुटुंबातील काही सदस्य तातडीने डॉक्टरांना बोलावण्यासाठी गेले असता त्याकाळात पत्नी मिथलेशने त्याच खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेत स्वत:चा जीव दिला ...

कसब्यात ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Not a single vote of the Brahmin community has lost ground in the village Chandrasekhar Bawankule kasba bypoll election pune | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसब्यात ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही : चंद्रशेखर बावनकुळे

कसब्यामध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...

१ एप्रिलला राहुल गांधी यांच्या हजेरीवर सुनावणी - Marathi News | Hearing on Rahul Gandhi's appearance will be held on April 1 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१ एप्रिलला राहुल गांधी यांच्या हजेरीवर सुनावणी

दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सांगितले. ...

विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आजपासून गडगडाटासह पावसाची शक्यता - Marathi News | Vidarbha along with Marathwada Madhya Maharashtra with chance of rain from today weather department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आजपासून गडगडाटासह पावसाची शक्यता

५ ते ८ मार्चपर्यंत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ...

सलग पाच सिनेमे फ्लॉप, निर्मात्यांचे ३०० कोटी रुपये बुडवले; अक्षयने याआधीही पाहिलाय उतरता काळ - Marathi News | akshay kumar back to back 5 films flop in a row makers 300 crore rupees loss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार का ठरतोय फ्लॉप? निर्मात्यांचे ३०० कोटी रुपये बुडवले

सध्या बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार फ्लॉप ठरत असल्याचं चित्र दिसतंय. ...

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI स्वस्तात देणार खरेदी करण्याची संधी - Marathi News | state bank of india give chance to buy cheap gold check here 1 gram gold rates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI स्वस्तात देणार खरेदी करण्याची संधी

गेल्या काही दिवसापासून सोनं-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीवर पाठ फिरवली आहे. ...

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण : अखेर शिजान खानला ६१ दिवसांनंतर जामीन - Marathi News | Tunisha Sharma Suicide Case Finally Sheezan Mohammed Khan gets bail after 61 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण : अखेर शिजान खानला ६१ दिवसांनंतर जामीन

परवानगीशिवाय देश सोडू नये, यासाठी शिजानला पासपोर्ट जमा करण्यास सांगितले.  ...

नवीकोरी कार डिफेक्टिव्ह निघाली तर... - Marathi News | If the new car turns out to be defective know what should we do take care auto book | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवीकोरी कार डिफेक्टिव्ह निघाली तर...

आपण कार घेतो तेव्हा आपली स्वप्ने वेगळी असतात; परंतु जर तीच कार डिफेक्टिव्ह निघाली तर? सुरू होतो मानसिक त्रास ...

WiFi असलेलं डेबिट कार्ड वापरताय? वेळीच व्हा सावध, जास्त काळजी घेण्याची आहे गरज - Marathi News | Using a debit card with WiFi More care is needed know what will happen if you ignore fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :WiFi असलेलं डेबिट कार्ड वापरताय? वेळीच व्हा सावध, जास्त काळजी घेण्याची आहे गरज

तुम्ही कॉन्टॅक्टलेस, वाय-फाय सक्षम डेबिट कार्ड वापरत असाल तर जास्त काळजी घेण्याची गरज आहे. ...