लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘ते’ अधिकारी आणखी गोत्यात; जी पेद्वारे लाच घेणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांवर तीन गुन्हे दाखल - Marathi News | those officers dive further 3 cases filed against customs officers who accepted bribes through gpay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ अधिकारी आणखी गोत्यात; जी पेद्वारे लाच घेणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांवर तीन गुन्हे दाखल

या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. ...

Lokmat Parliamentary Award: लोकमत संसदीय पुरस्कारांचे उद्या दिल्लीत वितरण; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान - Marathi News | distribution of lokmat parliamentary awards tomorrow in delhi honored by former president ram nath kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत संसदीय पुरस्कारांचे उद्या दिल्लीत वितरण; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान

दिल्लीतील संसद मार्गावरील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी साडेचार वाजता हा शानदार सोहळा होणार आहे. ...

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार: उपमुख्यमंत्री - Marathi News | farmers will get 12 hours of electricity per day and waste land to be leased for 30 years said dcm devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार: उपमुख्यमंत्री

पाणी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ पुरस्कार वितरण साेहळ्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. ...

“८ महिन्यांपासून राज्याची वाटचाल अंध:काराकडे, मविआने महाराष्ट्राला पुढे नेले”: आदित्य ठाकरे - Marathi News | shiv sena thackeray group aaditya thackeray criticised shinde and fadnavis govt in goregaon rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“८ महिन्यांपासून राज्याची वाटचाल अंध:काराकडे, मविआने महाराष्ट्राला पुढे नेले”: आदित्य ठाकरे

अनेक सर्व्हे त्यांच्या विरोधात जात आहेत, त्यामुळेच महापालिका निवडणुका होत नाहीत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. ...

Oscars 2023: लॉस एंजलिसमध्ये 95 व्या ऑस्कर सोहळ्याला सुरुवात, RRRवर खिळल्या भारतीयांच्या नजरा - Marathi News | RRR naatu naatu song 95th academy awards winners full list red photos videos 2356419 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2023: लॉस एंजलिसमध्ये 95 व्या ऑस्कर सोहळ्याला सुरुवात, RRRवर खिळल्या भारतीयांच्या नजरा

लॉस एंजलिसमध्ये 95 व्या ऑस्कर सोहळ्याला (Oscars 2021) आता सुरुवात झाली आहे. ...

‘श्रीं’च्या दर्शनाची ओढ अधुरीच...! समृद्धी महामार्गावर कार उलटून ६ भाविक ठार, ७ जण गंभीर - Marathi News | 6 devotees killed and 7 seriously after car overturns on samriddhi mahamarg highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘श्रीं’च्या दर्शनाची ओढ अधुरीच...! समृद्धी महामार्गावर कार उलटून ६ भाविक ठार, ७ जण गंभीर

शेगावला देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाची कार समृद्धी महामार्गावर चार वेळा उलटल्याने सहा जण ठार व सात गंभीर जखमी झाले. ...

‘त्या’ व्हिडीओप्रकरणी शीतल म्हात्रे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल - Marathi News | sheetal mhatre criticized the thackeray group in the case of that video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ व्हिडीओप्रकरणी शीतल म्हात्रे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

तपास यंत्रणांच्या गैरवापरावर विरोधक केंद्राची कोंडी करणार; रणनीती आखण्यासाठी बैठक - Marathi News | opposition will slam center over misuse of investigative agencies in budget session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तपास यंत्रणांच्या गैरवापरावर विरोधक केंद्राची कोंडी करणार; रणनीती आखण्यासाठी बैठक

विरोधकांवरील कारवाईबाबतच्या प्रश्नांचा पाठपुरावा विरोधक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात करणार आहेत. ...

६०० कोटींचा गैरव्यवहार सापडल्याचा दावा खोटा, ‘ईडी’ने पुरावे द्यावेत: तेजस्वी यादवांचे आव्हान - Marathi News | 600 crore embezzlement claim false ed should provide evidence tejashwi yadav challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६०० कोटींचा गैरव्यवहार सापडल्याचा दावा खोटा, ‘ईडी’ने पुरावे द्यावेत: तेजस्वी यादवांचे आव्हान

ईडीने सांगितले की, १ कोटी रोख, १९०० डॉलर, ५४० ग्रॅम सोने आणि दीड किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ...