लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चार वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू; परिसरात हळहळ - Marathi News | Four-year-old boy dies after falling into well; | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चार वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू; परिसरात हळहळ

तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ममदापूर येथील घटना ...

शेजारी महिलेला पळवून घेऊन गेला मुलगा, मुलीकडील लोकांनी त्याच्या वडिलांवर केले अत्याचार आणि मग... - Marathi News | Chhatarpur Taliban torture with boy father in love affair tied to a tree and beaten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजारी महिलेला पळवून घेऊन गेला मुलगा, मुलीकडील लोकांनी त्याच्या वडिलांवर केले अत्याचार आणि मग...

Crime News : अपमान सहन न झाल्याने वडिलांनी आत्महत्या केली. ही घटना 4 मार्चची आहे. पोलिसांनी आता 10 दिवसांनंतर याबाबत केस दाखल केली आहे. ...

Lokmat National Conclave: ...तर खासगी गुंतवणुकीला विरोध नाही; माकप नेते सीताराम येचुरींनी मांडली भूमिका - Marathi News | Lokmat National Conclave there is no oppose to private sector investment CPM leader Sitaram Yechuri presented the position | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर खासगी गुंतवणुकीला विरोध नाही; माकप नेते सीताराम येचुरींनी मांडली भूमिका

जी गुंतवणूक आहे त्यानुसार देशात प्रोडक्टिव्ह असेट्स वाढले पाहिजे, रोजगार वाढले  पाहिजे अशा खासगी गुंतवणूकीचा आम्ही कधी विरोध केला, येचुरी यांचं वक्तव्य. ...

एकच मिशन, जुनी पेन्शन; हिंगोलीत हजारोंच्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी - Marathi News | Single Mission, Old Pension; Thousands of workers participated in the strike in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एकच मिशन, जुनी पेन्शन; हिंगोलीत हजारोंच्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी

जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी या मागणीसाठी कर्मचारी शासन दरबारी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. ...

Pune | भांडणाची तक्रार देण्यासाठी आले अन् पोलीस ठाण्यातच केले गळ्यावर ब्लेडने वार - Marathi News | Came to report a fight, stabbed in the neck with a blade at the khed police station itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | भांडणाची तक्रार देण्यासाठी आले अन् पोलीस ठाण्यातच केले गळ्यावर ब्लेडने वार

दोघेजण किरकोळ भांडणाची तक्रार देण्यासाठी आले होते... ...

Strike of government employees: मिरजेत शासकीय रुग्णालयातील पारिचारीकांनी मध्यरात्रीच केले काम बंद, रुग्णसेवा सलाईनवर - Marathi News | Strike of government employees: Mirj government hospital nurses stopped work at midnight, Impact on patient care | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Strike of government employees: मिरजेत शासकीय रुग्णालयातील पारिचारीकांनी मध्यरात्रीच केले काम बंद, रुग्णसेवा सलाईनवर

निवृत्त कर्मचारी, शिकाऊ पारिचारीकांच्या मदतीने बाह्यरुग्ण उपचार विभागात सेवा सुरु ...

'फोडणीचा भात अन्...' लोकप्रिय मराठी टीव्ही कपलने बनवलेला पदार्थ पाहून तुम्हीही चक्रावून जाल! - Marathi News | khushboo tawde and sangram salvi marathi couple made fusion fodnicha bhat rice plus maggie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी टीव्ही कपलने बनवलेला पदार्थ पाहून तुम्हीही चक्रावून जाल! आता होताएत ट्रोल

या मराठी अभिनेता आणि पत्नीने नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या ट्रोल होतोय कारण त्यांनी बनवलेला पदार्थ नेटकऱ्यांना काही रुचला नाहीए. ...

सारभाई नव्हे, नीती सरकार आता दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या महाप्रबंधक - Marathi News | Not Sarabhai, Niti Sarkar is now General Manager of Nanded Division of South-Central Railway | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सारभाई नव्हे, नीती सरकार आता दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या महाप्रबंधक

मागील चार महिन्यात महाप्रबंधक पदी नियुक्ती होणाऱ्या तिसऱ्या अधिकारी ...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांची कन्या भाजपच्या वाटेवर - Marathi News | Another blow to the Thackeray group, former minister's daughter on the way to BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांची कन्या भाजपच्या वाटेवर

राज्यातील आणि शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याच्या पुत्राकडून ठाकरे गटाला असा धक्का बसल्यानंतर आता नाशिकमध्ये देखील घोलप यांच्याकडून धक्का बसणार आहे. ...