लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'श्रीवल्ली'ला पडली मराठमोळ्या लावणीची भुरळ, पाहा रश्मिकाच्या डान्सची एक झलक - Marathi News | Rashmika mandana performed lavani at zee chitra gaurav award show of zee marathi see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रीवल्ली'ला पडली मराठमोळ्या लावणीची भुरळ, पाहा रश्मिकाच्या डान्सची एक झलक

रश्मिकाने नुकताच मराठमोळ्या लावणीवर ठेका धरला. ...

RRR ला ऑस्कर मिळताच सिद्धार्थ मल्होत्राने केली खोचक कमेंट?; म्हणाला... - Marathi News | sidharth malhotra brutally trolled called rude for no answer on rrr the lephant whisperers oscar win question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR ला ऑस्कर मिळताच सिद्धार्थ मल्होत्राने केली खोचक कमेंट?; म्हणाला...

Sidharth Malhotra: त्याच्या या वागण्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले असून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. ...

सतत केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? दाट, लांब केसांसाठी जावेद हबीबच्या ७ टिप्स - Marathi News | Jawed Habib Shares Easy Tips On How To Prevent Hair Fall : Tips to protect your hair from the summer sun | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सतत केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? दाट, लांब केसांसाठी जावेद हबीबच्या ७ टिप्स

Jawed Habib Shares Easy Tips On How To Prevent Hair Fall : प्रवास करताना किंवा उन्हात बाहेर जाताना शक्यतो केस झाकून ठेवा. आपले केस झाकून ठेवल्याने ते कडक सूर्यप्रकाश आणि हानिकारक प्रदूषणापासून संरक्षण करेल. ...

पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का! माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | A shock to the Thackeray group in Pune! Former corporator joins BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का! माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांची मे २०२२ मध्ये हकालपट्टी केली होती ...

भाजपा आमदारानं बोलता बोलता विधानसभेतील माईकच तोडून टाकला, दोन दिवसांसाठी केलं निलंबीत! - Marathi News | bjp mla breaks mike while speaking suspended for two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदारानं बोलता बोलता विधानसभेतील माईकच तोडून टाकला, दोन दिवसांसाठी केलं निलंबीत!

बिहार विधानसभेत भाजपा आमदार लखेंद्र पाल पासवान यांना दोन दिवसांसाठी निलंबीत करण्यात आलं आहे. ...

Milind Gawali : रडकेच सिनेमे का करायचे? का आपण प्रेक्षकांना रडवायचं? मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame marathi actor milind gawali post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रडकेच सिनेमे का करायचे? का आपण प्रेक्षकांना रडवायचं? मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Milind Gawali : "का आपण रडके पिक्चर्स करायचे, का ओडियन्सला आपण रडवायचं...?", असा प्रश्न एकेकाळी मिलिंद गवळी यांना पडायचा... ...

पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन  - Marathi News | Lift moratorium on water reservation 69 villages villagers protest | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन 

विधान भवनाच्या प्रांगणात आमदार नितीन देशमुख आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ  ६९ खेडेगावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत.  ...

जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर; पहिल्याच नजरेत प्रेम अन् 4 वर्षांनी उरकलं लग्न - Marathi News | World's smallest bodybuilder Pratik Mohite is engaged in marriage  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सर्वात लहान बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर; पहिल्याच नजरेत प्रेम अन् 4 वर्षांनी केलं लग्न

pratik mohite bodybuilder: जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर विवाहबंधनात अडकला आहे. ...

यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करा; प्रणिती शिंदेंची विधानसभेत मागणी  - Marathi News | Set up a machine spinner Welfare Board; Praniti Shinde's demand in the assembly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करा; प्रणिती शिंदेंची विधानसभेत मागणी 

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार, या शासनाच्या घोषणेवर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. ...