Panvel: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दि.14 रोजी पासुन पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात राज्यातील राज्य महानगरपालिका ,नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना आंदोलनात सहभाग घेत आहेत. ...
Navi Mumbai : कंपनीच्या सुरक्षारक्षकांना बांधून दिड लाखाच्या साहित्यांची चोरी केल्याची घटना महापे एमआयडीसीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चौघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ...
Navi Mumbai: पाच हजार रुपये घेऊनही टीशर्टवर नाव न छापल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री कोपर खैरणेत घडली. यामध्ये दोघांवर कोयत्याने वार झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
Mira Bhayander : मीरा भाईंदर महापालिकेचे सन २०२३ - २०२४ ह्या आर्थिक वर्षातले कोणतीही कर व दरवाढ नसलेले २ हजार १७४ कोटी ५४ लाखांचे अंदाजपत्रक प्रशासक तथा आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी सादर केले आहे. ...
समृद्धी महामार्गाच्या टोलचे काम पाहणारी कंपनी फास्टगो इन्फ्रारोड वे सोल्युशन कंपनीने कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकवल्याने संतत्प कर्मचाऱ्यांनी काम बंद करत टोल नाक्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. ...
वैज्ञानिकांनी ब्लू व्हेलच्या हृदयाची मोजणी केली. हे काही सोपं काम नव्हतं. ब्लू व्हेलचं एक हृदय कॅनडाच्या टोरांटोमधील रॉयल ओंटेरिओ म्युझिअममध्ये ठेवलं आहे. ...