लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'हॉलिवूडला का जायचं?', शाहरुखच्या विधानावर प्रियांका चिडली; म्हणाली, 'मी गर्विष्ठ नाही...' - Marathi News | priyanka chopra global star gave reply to the statement made by shahrukh khan on working in hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हॉलिवूडला का जायचं?', शाहरुखच्या विधानावर प्रियांका चिडली; म्हणाली, 'मी गर्विष्ठ नाही...'

हॉलिवूडला का जायचं? मी बॉलिवूडमध्येच कंफर्टेबल आहे. शाहरुखच्या वक्तव्याचा प्रियांकाला राग आला आहे. ...

अहमदनगर : कोपरगावात पोलिसांनी चार दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या; तीन दुचाकी केल्या हस्तगत - Marathi News | Police nabbed four bike thieves in Kopargaon ahmednagar Three bikes were seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर : कोपरगावात पोलिसांनी चार दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या; तीन दुचाकी केल्या हस्तगत

त्यांच्याकडून चोरी केलेल्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ...

भारतातील सर्वात महागडी डील, तब्बल २५२ कोटी रुपयांना विकला गेला मुंबईतील फ्लॅट, कोण आहे खरेदीदार? पाहा - Marathi News | Mumbai Real Estate: India's most expensive deal, Mumbai flat sold for Rs 252 crore, who is the buyer? see | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तब्बल २५२ कोटी रुपयांना विकला गेला मुंबईतील फ्लॅट, कोण आहे खरेदीदार? पाहा

Mumbai Real Estate: मुंबईतील एक आलिशान ट्रिपलेक्स प्लॅट तब्बल २५२ कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा फ्लॅट मुंबईतील वाळकेश्वर या उच्चभ्रू भागात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आहे. ...

दिल्लीच्या आमदाराच्या दुप्पट आहे मुकेश अंबानी यांच्या शेफचा पगार, जाणून घ्या किती? - Marathi News | Mukesh Ambani cook earns twice as much as an MLA in Delhi | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दिल्लीच्या आमदाराच्या दुप्पट आहे मुकेश अंबानी यांच्या शेफचा पगार, जाणून घ्या किती?

Mukesh Ambani Chef : मुकेश अंबानी यांना असा आहार पसंत आहे ज्याला काही लोक सामान्य जेवण म्हणतात. एका सामान्य माणसाचा आहार जसे की, डाळ, चपाती, भात आणि एखादी भाजी. हा त्यांचा नियमित आहार आहे. ...

आता रस्त्यांवरून बिनधास्त चालू शकतील लोक, अपघात होणार नाही! नवा रोड सेफ्टी अ‍ॅक्शन प्लॅन तयार - Marathi News | Now people can walk freely on the roads, there will be no accidents New road safety action plan prepared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता रस्त्यांवरून बिनधास्त चालू शकतील लोक, अपघात होणार नाही! नवा रोड सेफ्टी अ‍ॅक्शन प्लॅन तयार

सर्वोच्च न्यायालयाने पादचाऱ्यांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्गांवरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  ...

कर्करुग्णांची संख्या दोन वर्षांत १५.७ लाखांपर्यंत; सरकारची राज्यसभेत माहिती - Marathi News | number of cancer patients up to 15 7 lakh in two years government information in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्करुग्णांची संख्या दोन वर्षांत १५.७ लाखांपर्यंत; सरकारची राज्यसभेत माहिती

आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र योजनेंतर्गत या सामान्य कर्करोगांसाठी तपासणी हा सेवेचा अविभाज्य भाग आहे.  ...

Pune Crime | रंगपंचमी रंग खेळताना वाद; बालाजीनगरमध्ये तरुणावर कोयत्याने केले वार - Marathi News | Controversy while playing Rangpanchami colors; A youth was attacked by a coyote in Balajinagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime | रंगपंचमी रंग खेळताना वाद; बालाजीनगरमध्ये तरुणावर कोयत्याने केले वार

ही घटना धनकवडीतील बालाजीनगर येथील तोरणा हाईट्ससमोर रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली ...

दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरण: निलंबित उपविभागीय अधिकाऱ्याला अटक  - Marathi News | sai resort case in dapoli suspended sub divisional officer arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरण: निलंबित उपविभागीय अधिकाऱ्याला अटक 

दापोली येथील साई रिसॉर्ट मनी लॉंड्रिंग प्रकरणात सदानंद कदम यांच्यापाठोपाठ निलंबित उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यालाही ईडीने मंगळवारी अटक केली. ...

कुटुंबानं मानली हार तरी महिलेनं जगण्याची जिद्द सोडली नाही; ६ दिवसांत ५ वेळा हार्टअटॅक - Marathi News | An 81-year-old woman, who suffered five cardiac arrests in six days, has survived | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा तर चमत्कार! ६ दिवसांत ५ वेळा हार्टअटॅक; कुटुंबानं मानली हार तरी महिलेनं...

हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तातील कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि लठ्ठपणा. ...