लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

H3N2 : चिंताजनक! राज्यात H3N2 वाढतोय, 'ताप अंगावर काढू नका', आरोग्य मंत्र्यांनी दिल्या सूचना - Marathi News | H3N2 : Alarming! H3N2 is on the rise in the state, 'Don't take fever', Health Minister advises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! राज्यात H3N2 वाढतोय, 'ताप अंगावर काढू नका', आरोग्य मंत्र्यांनी दिल्या सूचना

देशात कोरोनानंतर H3N2 चे संकट सुरू झाले आहे. ...

बारामती: बायोगॅसची टाकी साफ करताना चौघेजण गुदमरले, तिघे एकाच घरातील - Marathi News | Baramati: Four suffocated while cleaning biogas tank, three from same house, four dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: बायोगॅसची टाकी साफ करताना चौघेजण गुदमरले, तिघे एकाच घरातील

गोबरगॅसची ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ...

साताऱ्यात भरदिवसा चोरी, चोरट्यांनी १४ तोळ्यांचे दागिने केले लंपास - Marathi News | Broad day theft in Satara, thieves looted jewelery worth 14 tolas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात भरदिवसा चोरी, चोरट्यांनी १४ तोळ्यांचे दागिने केले लंपास

घरफोडीच्या घटनात वाढ ...

Parliament Budget Session: 'ज्या देशाने भारताला गुलाम बनवलं, त्या देशाकडे राहुल गांधी मदत मागायला गेले'- स्मृती इराणी - Marathi News | Parliament Budget Session: 'Rahul Gandhi went to seek help from the country which enslaved India' - Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ज्या देशाने भारताला गुलाम बनवलं, त्या देशाकडे राहुल गांधी मदत मागायला गेले'- स्मृती इराणी

Parliament Budget Session: राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणावरुन स्मृती इराणी यांनी त्यांना माफी मागण्याची मागणी केली आहे. ...

Nandurbar: पोलिस वाहन व मालट्रकची समोरासमोर धडक, पोलिस निरिक्षकासह तीन कर्मचारी जखमी  - Marathi News | Nandurbar: Police vehicle and goods truck collide head-on, three personnel including police inspector injured | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पोलिस वाहन व मालट्रकची समोरासमोर धडक, पोलिस निरिक्षकासह तीन कर्मचारी जखमी 

Accident: रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात गस्तीवरील पोलीस वाहन आणि मालट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात पोलिस निरिक्षकासह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना नंदुरबार-तळोदा रस्त्यावर बुधवारी घडली.  ...

Goa: गोव्यात आमदारांच्या प्रशिक्षणावर २५ लाख उधळले, आरटीआयमधून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Goa: 25 lakhs wasted on training of MLAs in Goa, shocking information revealed through RTI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आमदारांच्या प्रशिक्षणावर २५ लाख उधळले, आरटीआयमधून माहिती उघड

Goa News: गोव्यात विधिमंडळ खात्याने गेल्या वर्षी २७ आणि २८ जून येथील ‘ताज विवांता’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांसाठी घेतलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेवर तब्बल २४ लाख ९६ हजार ५०० रुपये खर्च केले. ...

Kapil Sharma Net Worth: कपिल शर्मा आहे 300 कोटी संपत्तीचा मालक? कॉमेडियनने असं केलं रिअ‍ॅक्ट - Marathi News | Zwigato actor comedian kapil sharma net worth 300 cr salary personal life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kapil Sharma Net Worth: कपिल शर्मा आहे 300 कोटी संपत्तीचा मालक? कॉमेडियनने असं केलं रिअ‍ॅक्ट

एक मुलाखतीत कपिलला शर्माला विचारण्यात आलं तुझ्याकडे 300 कोटींची संपत्ती आहे का?, यावर उत्तर देताना कपिल म्हणाला... ...

हवामान विभागाचा पावसाचा इशारा; मात्र, रत्नागिरीत वाढला उष्मा - Marathi News | Met department rain warning; However, the heat increased in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हवामान विभागाचा पावसाचा इशारा; मात्र, रत्नागिरीत वाढला उष्मा

सकाळपासून उकाडा वाढला ...

Income Tax Savingबाबत मोठी अपडेट, ३१ मार्चपर्यंत करा हे काम, वाचेल लाखोंचा टॅक्स  - Marathi News | Income Tax: Big update regarding Income Tax Saving, do this work till 31st March, you will save lakhs of tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax Savingबाबत मोठी अपडेट, ३१ मार्चपर्यंत करा हे काम, वाचेल लाखोंचा टॅक्स

Income Tax Saving: एक आवश्यक बाब लोकांना मार्च महिन्यामध्ये करावी लागेल. तेव्हाच त्याच्या फायदा त्यांना इन्कम टॅक्स दाखल करताना मिळू शकेल.  ...