लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बारावीत कमी मार्क्स मिळाले म्हणून नवरदेवाने तोडलं लग्न; सासऱ्याला म्हणाला, "तुमची मुलगी..." - Marathi News | bride got poor marks in 12th class groom decide to called off wedding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारावीत कमी मार्क्स मिळाले म्हणून नवरदेवाने तोडलं लग्न; सासऱ्याला म्हणाला, "तुमची मुलगी..."

वधूला बारावीत फार कमी गुण मिळाल्याचे कळल्यावर नवरदेवाने लग्नाला थेट नकार दिल्याचं समोर आलं आहे.  ...

Leopard Attack: शिकार निसटली अन् झेप महिलेवरच; रात्री शेतात झोपलेली महिला जखमी - Marathi News | The prey escaped and pounced on the woman; Woman sleeping in field at night injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: शिकार निसटली अन् झेप महिलेवरच; रात्री शेतात झोपलेली महिला जखमी

ओतूर परिसरात बिबट्याचा १ महिन्यात तिसरा हल्ला असून बिबट्याचा वाढता वावर ही एक चिंतेची बाब ...

एकच मिशन.. जुनी पेन्शन; सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज ! - Marathi News | A single mission.. old pension; Solapur municipal employees working with black ribbons! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकच मिशन.. जुनी पेन्शन; सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज !

पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, कर वसुली आदी सर्व सोयी सुविधा व सर्व कार्यालय सुरू होती. सर्व कार्यालयाचे कामकाज हे पूर्वत सुरू असल्याचे दिसून आले. ...

'जोधा अकबर'फेम अभिनेत्यावर अमेरिकेत प्राणघातक हल्ला; उपचारासाठी रुग्णालयात दाखल - Marathi News | jhodha akbar fame punjabi actor aman dhaliwal attacked in gym america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जोधा अकबर'फेम अभिनेत्यावर अमेरिकेत प्राणघातक हल्ला; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

अमेरिकेतील ३६८५ ग्रँड ओक्स स्थित प्लॅनेट फिटनेस जीममध्ये सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी  हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतं. ...

चौका-चौकात दहशत पसरून लुटणाऱ्या सोलापूरच्या गुन्हेगारास 'एमपीडीए' - Marathi News | 'MPDA' to the criminals of Solapur who spread terror and robbed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चौका-चौकात दहशत पसरून लुटणाऱ्या सोलापूरच्या गुन्हेगारास 'एमपीडीए'

घातक शस्त्रानिशी फिरून चोरी, खंडणी मागणे, धमकी देणे, हल्ला करणे, दरोडा घालण्याची पुर्वतयारी करणे यासारखे गंभीर गुन्हयांचा समावेश होता. ...

Solapur: सोलापुरात आंदोलनकर्त्यांनी केली धुळीने आंघोळ; आम आदमी पक्षाचे महापालिकेत अनोखे आंदोलन - Marathi News | Solapur: Agitators take dust bath in Solapur; Aam Aadmi Party's unique movement in the Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात आंदोलनकर्त्यांनी केली धुळीने आंघोळ; आम आदमी पक्षाचे महापालिकेत अनोखे आंदोलन

Solapur: आम आदमी पक्षाने शुक्रवारी सकाळी महापालिकेत अनोखे आंदोलन केले. आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनकर्त्यांनी धुळीने आंघोळ केली. ...

बॅगेत पैसे भरले अन् माझ्या बंगल्यावरील...; देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला - Marathi News | Devendra Fadnavis told the incident related to Amrita Fadnavis bribery case in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बॅगेत पैसे भरले अन् माझ्या बंगल्यावरील...; फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

माझ्या वडिलांना चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलंय. तुम्ही त्यांना सोडवण्यास मदत करा असं त्या मुलीने अमृताला सांगितले अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. ...

मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी पुलाजवळ टँकर उलटून तेल गळती - Marathi News | Tanker overturned near Anjani bridge on Mumbai-Goa highway and oil spilled | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी पुलाजवळ टँकर उलटून तेल गळती

लांजा : मुंबई- गोवा महामार्गावरील आंजणारी (ता. लांजा) येथील घाटीमधील तीव्र उतारावर तेलाने भरलेला टँकर उलटला. या अपघातात चालक गंभीर ... ...

अमृता फडणवीस यांना लाच देणारी आणि ब्लॅकमेल करणारी अनिक्षा कोण आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... - Marathi News | Who is Aniksha who bribed and blackmailed Amrita Fadnavis? Know the full story… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी अनिक्षा कोण आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

अमृता फडणवीस यांनी अनिक्षा नावाच्या महिलेवर 1 कोटींची लाच दिल्याचा आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. ...