लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताचा पाकिस्तान दौरा? क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचं सूचक विधान, चेंडू BCCI च्या कोर्टात - Marathi News | Sports Minister Anurag Thakur has left it to the BCCI to decide whether the Indian cricket team will travel to Pakistan for the Asia Cup 2023  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताचा पाकिस्तान दौरा? मंत्री अनुराग ठाकूर यांचं सूचक विधान, चेंडू BCCI च्या कोर्टात

Asia Cup 2023: आशिया चषक 2023च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वादंग सुरू आहे.  ...

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानला आता चीनही मदत करणार नाही, 'या' कारणामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले - Marathi News | pakistan china relation why china not helping economically poor pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंगाल पाकिस्तानला आता चीनही मदत करणार नाही, 'या' कारणामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला. ...

कुटुंबियांसह कार्यक्रमाला गेले, चोरट्याने रोख, दागिने पळवून नेले - Marathi News | thief took away cash, jewellery worth 74 thousand by breaking house in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंबियांसह कार्यक्रमाला गेले, चोरट्याने रोख, दागिने पळवून नेले

पारडी पोलिसांत गुन्हा दाखल ...

झोका खेळत असताना गळफास लागून चिमुकलीचा मृत्यू, साताऱ्यातील तडवळेतील दुर्दैवी घटना - Marathi News | Toddler dies of strangulation while playing zhoka, unfortunate incident in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :झोका खेळत असताना गळफास लागून चिमुकलीचा मृत्यू, साताऱ्यातील तडवळेतील दुर्दैवी घटना

लोखंडी पाइपला साडी बांधून खेळत होती झोका, अन् अचानक तिची मान साडीमध्ये अडकून गळ्याला फास लागला ...

जागतिक चिमणी दिन विशेष! निवारा अन् खाद्याची शोधाशोध; चिऊताई नाशिककरांवर रुसली - Marathi News | World Sparrow Day! Due to search for shelter and food sparrows are decreasing in Nashik | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :जागतिक चिमणी दिन विशेष! निवारा अन् खाद्याची शोधाशोध; चिऊताई नाशिककरांवर रुसली

बाळगोपाळ ज्या पक्ष्याकडून निसर्गवाचनाची सुरुवात करतात तो लहानसा पक्षी म्हणजे चिमणी. दरवर्षी २० मार्च जागतिक चिमणी दिनापासून विविध दिवसांची पुढे सुरुवात होते. ...

Family: तुम्हालाही नातेवाईक त्रास देतात? हे ५ उपाय करा आणि अशा मंडळींपासून सुटका मिळवा... - Marathi News | Annoying Relative: Are you also bothered by your relatives? Follow these 5 remedies and get relief… | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हालाही नातेवाईक त्रास देतात? हे ५ उपाय करा आणि अशा मंडळींपासून सुटका मिळवा...

Annoying Relative in Family: कुटुंबामध्ये कुठल्याही एखाद्या नातेवाईकासोबत वादविवाद, मदभेद होणं ही सामान्य बाब आहे. मात्र काही नातेवाईक हे खुपच किरकिरे आणि त्रासदायक असतात. बऱ्याचदा इच्छा नसताना त्यांच्याशी आमना-सामना होतो. अशा नातेवाईकांना कसं टाळायच ...

Pune | स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात; खेड तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी - Marathi News | Scorpio and truck crash; Five people from Khed taluka were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात; खेड तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी

भोरमळ्यातून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली होती... ...

Satara News: थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक, पुण्याचा दुचाकीस्वार ठार; हेल्मेटची काच डोक्यात घुसली - Marathi News | A container parked on the Pune-Bangalore National Highway was hit from behind, Bike rider from Pune killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक, पुण्याचा दुचाकीस्वार ठार; हेल्मेटची काच डोक्यात घुसली

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे हँडल, चाक तुटले ...

कोरोनानंतर Influenza Virus ने वाढवली चिंता, बचावासाठी 'असा' घ्या घरगुती पोषक आहार - Marathi News | influenza virus h3n2 have such diet to avoid growth of virus in your body here are tips | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनानंतर Influenza Virus ने वाढवली चिंता, बचावासाठी 'असा' घ्या घरगुती पोषक आहार

या व्हायरसपासून सुरक्षेसाठी आहारात काही गोष्टी सामील करणं गरजेचं आहे. ...