लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACBची कारवाई; तीन लाख स्वीकारताना सापळा  - Marathi News |  ACB took action against the area officer of CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACBची कारवाई; तीन लाख स्वीकारताना सापळा 

सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACB ने कारवाई केली.  ...

वाशीत स्कुल व्हॅनला लागली आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  - Marathi News |  A moving van carrying students of St Mary's School in Vashi caught fire in Vashi Sector 1  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत स्कुल व्हॅनला लागली आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली 

वाशी येथील सेंट मेरी शाळेतील विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या चालत्या व्हॅनला वाशी सेक्टर 1 येथे आग लागली.  ...

१९,४७९ कोटी रुपये खर्चून तयार होणार १०२ 'वंदे भारत' ट्रेन; भारतीय रेल्वेचा खास प्लान - Marathi News | 102 vande bharat trains will be ready with rs 19479 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९,४७९ कोटी रुपये खर्चून तयार होणार १०२ 'वंदे भारत' ट्रेन; भारतीय रेल्वेचा खास प्लान

Indian Railway Vande Bharat Train : दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत 'वंदे भारत' ट्रेनबाबतची माहिती दिली. ...

तीन ट्रकांमधून लांबविले ४३ हजारांचे डिझेल महामार्गावरील घटना, पोलिसात गुन्हा - Marathi News | 43,000 diesel stolen from three trucks, incident on the highway, a crime in the police | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तीन ट्रकांमधून लांबविले ४३ हजारांचे डिझेल महामार्गावरील घटना, पोलिसात गुन्हा

डिझेल लंपास झाल्याचा प्रकार लक्षात येताच चाळीसगाव रोड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ...

बालविवाहातून कन्यारत्नाची प्राप्ती शिरपूर येथील घटना; गुन्हा दाखल - Marathi News | Child marriage incident in Shirpur; Filed a case | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बालविवाहातून कन्यारत्नाची प्राप्ती शिरपूर येथील घटना; गुन्हा दाखल

 एका अल्पवयीन मुलीचा विवाह तिचे आईवडील व इतर नातेवाइकांनी लावून दिल्यानंतर ती गर्भवती झाली. ...

Pune Rain: पुण्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी; पुढील ३ दिवसात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता - Marathi News | Strong presence in Pune on second day too; Chance of rain with thunder, lightning in next 3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी; पुढील ३ दिवसात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता

सकाळी ऊन तर सायंकाळी गडगडाटी पाऊस अशा वातावरणाचा अनुभव पुणेकरांनी घेतला ...

सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिटमाराला पकडले - Marathi News |   wallet thief was chased and caught in Sanpada railway station  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिटमाराला पकडले

सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिट चोरणाऱ्यास पकडले.   ...

अवकाळीने नांदेड जिल्ह्याला घेरले; गारपीट, वारा अन् पावसाने केळी बागा, गहू भुईसपाट  - Marathi News | untimely rain hits Nanded district; Hail, wind and rain destroyed banana plantations, wheat fields | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवकाळीने नांदेड जिल्ह्याला घेरले; गारपीट, वारा अन् पावसाने केळी बागा, गहू भुईसपाट 

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे. ...

कोरोना रुग्ण आढळताच सोलापुरातील शाळा सतर्क; पुन्हा तोंडावर मास्क, प्रवेशद्वारावर सॅनिटायर - Marathi News | Schools in Solapur on alert as soon as corona patients are found; Again mask on the face, sanitaire at the entrance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोना रुग्ण आढळताच सोलापुरातील शाळा सतर्क; पुन्हा तोंडावर मास्क, प्रवेशद्वारावर सॅनिटायर

 सोमवारी घेण्यात आलेल्या रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये आठ रुग्ण कोरोनाने बाधीत आढळून आले. ...