लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रत्नागिरी : जिल्ह्यात मेघगर्जनेसह दोन दिवस पावसाची शक्यता - Marathi News | Ratnagiri Chance of rain for two days with thunder in the district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : जिल्ह्यात मेघगर्जनेसह दोन दिवस पावसाची शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यात या दोन दिवसांच्या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. ...

खोगीर भरती नको; स्वयंपूर्ण बना! महामंडळांना बजेटपूर्व बैठकीत मुख्यमंत्र्यांची सक्त ताकीद - Marathi News | be self sufficient cm pramod sawant strong warning to corporations in the pre budget meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खोगीर भरती नको; स्वयंपूर्ण बना! महामंडळांना बजेटपूर्व बैठकीत मुख्यमंत्र्यांची सक्त ताकीद

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठकीत महामंडळांना सक्त ताकीद दिली. ...

तृतीयपंथीयांनाही नोकरीमध्ये मिळणार आता आरक्षण, शासनाचा आदेश  - Marathi News | transgenders will also get reservation in jobs Govt orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तृतीयपंथीयांनाही नोकरीमध्ये मिळणार आता आरक्षण, शासनाचा आदेश 

स्त्री, पुरुषासोबतच तृतीयपंथी असा असेल पर्याय ...

Dia Mirza : हृदयस्पर्शी! "मी आई झाले पण लेक 3 महिने ICU मध्ये होता, आठवड्यातून एकदाच भेटायची परवानगी" - Marathi News | Dia Mirza opens up on her six month delivery and also talks about her pain during lockdown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हृदयस्पर्शी! "मी आई झाले पण लेक 3 महिने ICU मध्ये होता, आठवड्यातून एकदाच भेटायची परवानगी"

Dia Mirza : अभिनेत्री दीया मिर्झा लवकरच अनुभव सिन्हा यांच्या 'भीड' चित्रपटात दिसणार आहे. ...

Vidhan Sabha: मध्यरात्रीपर्यंत कामकाज चालले, सकाळी अनेक मंत्री गैरहजर राहिले, अजितदादा, कोळंबकर संतापले! - Marathi News | Work went on till midnight, many ministers were absent in the morning, Ajit pawar, Kalidas Kolambakar got angry in Vidhan sabha Adhiveshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यरात्रीपर्यंत कामकाज चालले, सकाळी अनेक मंत्री गैरहजर राहिले, अजितदादा, कोळंबकर संतापले!

रात्री १ वाजेपर्यंत अधिवेशन चालले होते. यामुळे सर्वच पक्षाच्या आमदार, मंत्र्यांना जाण्यासाठी उशीर झाला. ...

५ हजार कोटी आणावे कुठून? सरकारच्या अर्थ खात्याने सुचवले शुल्कवाढीचे प्रस्ताव - Marathi News | from where to get 5 thousand crore proposal for tariff increase suggested by finance department of govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :५ हजार कोटी आणावे कुठून? सरकारच्या अर्थ खात्याने सुचवले शुल्कवाढीचे प्रस्ताव

वीज, पाणी बिलांत दरवर्षी पाच टक्के वाढ करण्याचे संकेत  ...

सतत तोंडात फोड येतात? हे ओरल कॅन्सरचं तर लक्षण नाही? ८ बदलांकडे दुर्लक्ष करु नका - Marathi News | Oral cancer signs and symptoms treatment and prevention dr aditya sarin explain how to prevent from mouth cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत तोंडात फोड येतात? हे ओरल कॅन्सरचं तर लक्षण नाही? ८ बदलांकडे दुर्लक्ष करु नका

Oral cancer signs and symptoms treatment : तोंडाच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत परंतु सर्वात सामान्य म्हणजे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा. ...

Maharashtra | राज्यात दोन दिवस गारपिटीसह सोसाट्याचा वारा अन् मेघगर्जनेसह पाऊस - Marathi News | Maharashtra Gusty wind with hail and rain with thunder in the state for two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra | राज्यात दोन दिवस गारपिटीसह सोसाट्याचा वारा अन् मेघगर्जनेसह पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाचा इशारा... ...

Crime: मेट्रिमोनियल साइटवर AIIMS चा डॉक्टर बनला वॉर्डबॉय, नर्सशी केली मैत्री, त्यानंतर... - Marathi News | Crime: wardboy becomes AIIMS doctor on matrimonial site, befriends nurse, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेट्रिमोनियल साइटवर AIIMS चा डॉक्टर बनला वॉर्डबॉय, नर्सशी केली मैत्री, त्यानंतर...

Crime News: वॉर्डबॉयने स्वत: एम्समध्ये डॉक्टर असल्याचे सांगत नर्ससोबत मैत्री केली. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्षे बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ...