लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माजी वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटर म्हणाला; रोहितच्या जागी बुमराहलाच मिळायला हवी कॅप्टन्सीची संधी! - Marathi News | Who Will Replace Rohit Sharma As Test Captain Former Indian World Cup Winner Suggested Jasprit Bumrah Name Considered For The Team's Leadership Role | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माजी वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटर म्हणाला; रोहितच्या जागी बुमराहलाच मिळायला हवी कॅप्टन्सीची संधी!

इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मानं निवृत्तीची घोषणा केल्यावर भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार कोण? हा मुद्दा आता चर्चेत आलाय. ...

Kolhapur: अणदुरातील फार्महाऊस, रिसॉर्टची तपासणी सुरू - Marathi News | Inspection of farmhouses, resorts in the Andur Dam area begins kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अणदुरातील फार्महाऊस, रिसॉर्टची तपासणी सुरू

पाणी संचय पातळीतील बांधकामे तातडीने हटवण्याच्या सूचना ...

स्वप्नांसाठी काहीपण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS - Marathi News | IAS anjali garg upsc success story of getting air 72 in civil services doctor sleepless preparation after 12 hours hospital duty | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :स्वप्नांसाठी काहीपण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

IAS Anjali Garg : मेडिकल करियरमधून नागरी सेवेत प्रवेश केलेल्या आणि अनेक आव्हानांवर मात करून आयएएस अधिकारी बनलेल्या डॉ. अंजली गर्गपासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. ...

बारावी परीक्षेत कमी गुण तरुणीचे टोकाचे पाऊल, मतपरिवर्तनातून अनर्थ टळला… - Marathi News | A girl with low marks in the 12th exam took a drastic step, disaster was averted through a change of heart... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावी परीक्षेत कमी गुण तरुणीचे टोकाचे पाऊल, मतपरिवर्तनातून अनर्थ टळला…

बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेली १७ वर्षीय तरुणी रिझल्ट पाहण्यासाठी पिंपरीतील महाविद्यालयात गेली. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. ...

बोरीवलीकरांकडून तिरंगा यात्रेचे आयोजन, तिन्ही सैन्य दलातील जवानांना मानवंदना - Marathi News | Borivali residents organize Tiranga Yatra, pay tribute to soldiers of all three armed forces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोरीवलीकरांकडून तिरंगा यात्रेचे आयोजन, तिन्ही सैन्य दलातील जवानांना मानवंदना

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. ...

आईकडे शरीरसुखाची मागणी; रागातून लेकाने खून करून मृतदेह विहिरीत फेकला - Marathi News | pune crime Demanded physical pleasure from mother; Murdered out of anger and threw the body into a well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईकडे शरीरसुखाची मागणी; रागातून लेकाने खून करून मृतदेह विहिरीत फेकला

खांडज शिवारातील विहिरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला. ...

IPL 2025: राजस्थानची नवी चाल, उर्वरित सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या घातक खेळाडूला बोलवलं! - Marathi News | IPL 2025: Rajasthan's new move, South Africa's deadly batsman called up for the remaining matches! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानची नवी चाल, उर्वरित सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या घातक खेळाडूला बोलवलं!

Lhuan-dre Pretorius News: आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. ...

Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा... - Marathi News | Protests against Hyderabad's famous Karachi Bakery, tricolor flag put up on all shops | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...

Protest Against Karachi Bakery Hyderabad: कराची बेकरीच्या व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे मागितली सुरक्षा. ...

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा होणार ऑनलाइन - Marathi News | The admission process for class 11 will be online this year. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा होणार ऑनलाइन

सुसूत्रता आणण्यासाठी नियोजन : सर्वसाधारण होणार चार फेऱ्या ...