लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाणीपट्टी वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती - Marathi News | Separate mechanism for water tax collection; Information from Water Resources Minister Radhakrishna Vikhe-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीपट्टी वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

ही पाणीपट्टी वसूल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ...

घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी    - Marathi News | Operation Sindoor: Al Qaeda supports wounded Pakistan, threatens to wage 'Jihad fi Sabilillah' in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

Operation Sindoor: भारताच्या तुफानी कारवाईमुळे हबकलेल्या पाकिसानला आता अल कायदा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेची साथ मिळाली आहे. तसेच अल कायदाने या कारवाईविरोधात भारतामध्ये ‘जिहाद फी सबीलिल्लाह’ करण्याची धमकी दिली आहे. ...

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स.. - Marathi News | 90 flights cancelled at Delhi airport amid India-Pakistan tensions, know the details... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..

पुढील काही दिवसांसाठी भारतातील अनेक विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद आहेत. ...

दारू पिऊन आलेल्या मुलाचा मारहाणीत मृत्यू; पित्यावर झाली खुनाच्या गुन्ह्याची नोंद - Marathi News | Drunk son beaten to death; father charged with murder | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दारू पिऊन आलेल्या मुलाचा मारहाणीत मृत्यू; पित्यावर झाली खुनाच्या गुन्ह्याची नोंद

तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यातही घेतले आहे. ...

तीन दिवस फक्त बिकनीत वावरली कार्तिक आर्यनची 'ही' हिरोईन; काय होतं कारण? - Marathi News | bollywood actress nushrat bharucha revealed in interview she wear bikini for 3 days during pyaar ka panchnama movie know the reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तीन दिवस फक्त बिकनीत वावरली कार्तिक आर्यनची 'ही' हिरोईन; काय होतं कारण?

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने तीन दिवस फक्त बिकीन घातली होती, काय होतं कारण? जाणून घ्या ...

ईशान-भूमीची 'द रॉयल्स' वेब सीरिज कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या... - Marathi News | Ishaan Khatter & Bhumi Pednekar’s ‘The Royals’ to stream from May 9 on Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशान-भूमीची 'द रॉयल्स' वेब सीरिज कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

भूमी पेडणेकर आणि ईशान खट्टर यांची मुख्य भूमिका असलेली 'द रॉयल्स' ही नवीन वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार! - Marathi News | Mumbai Metro Aqua Line 3 Extension From Aarey To Worli Naka To Launch On May 9 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

Mumbai Metro Aqua Line 3: मुंबई मेट्रो लाईन ३ मार्गावर शुक्रवारी (०९ मे २०२५) चाचणी होणार आहे. त्यानंतर शनिवारी (१० मे २०२५) हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. ...

हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात; यंदाही लक्ष्मण नाईक तांडावासीयांच्या नशिबी भीषण पाणीटंचाई - Marathi News | Life is at risk for a pot of water; This year too, the residents of Laxman Naik Tanda are facing severe water shortage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात; यंदाही लक्ष्मण नाईक तांडावासीयांच्या नशिबी भीषण पाणीटंचाई

औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावांत एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत बोअर, विहीर अधिग्रहण करून, तर काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...

पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी - Marathi News | Pakistani web series songs films podcasts ban in india on all ott and streaming platforms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! आता पाकिस्तानी वेब सिरीज, OTT वरही बंदी

Pakistani Web Series OTT Ban in India: ओटीटी, ऑडिओ स्ट्रीमिंगसह पाकिस्तानमध्ये बनवलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंटवर भारतात बंदी ...