लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गाडगेनगरमध्ये घडला वर्षातील पहिला चेनस्नॅचिंगचा प्रकार, अमरावतीमधील घटना - Marathi News | The first chain-snatching of the year took place in Gadgenagar, the incident in Amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गाडगेनगरमध्ये घडला वर्षातील पहिला चेनस्नॅचिंगचा प्रकार, अमरावतीमधील घटना

महिलेने आरडाओरड केला पण तो पसार झाला ...

'मुलींना I Love You मेसेज पाठवून जबरदस्तीने..., शिक्षकाकडून अश्लील कृत्य - Marathi News | Forcing girls by sending I love you messages lewd act by teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मुलींना I Love You मेसेज पाठवून जबरदस्तीने..., शिक्षकाकडून अश्लील कृत्य

शाळेत घेण्यात आलेल्या गुड टच, बॅड टच कार्यक्रमादरम्यान हा प्रकार उघड ...

बलुचिस्तानमध्ये भीषण बस अपघात; दरीत कोसळून ४१ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Fatal bus accident in Balochistan pakistan; 41 passengers died after falling into the valley and caught fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमध्ये भीषण बस अपघात; दरीत कोसळून ४१ प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार हा अपघात लासबेला जिल्ह्यात झाला आहे. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. ...

Solapur | पाटकूलजवळ उजनीचा कालवा फुटला, गाळाने विहीरी बुजल्या - Marathi News | Solapur News Ujni canal burst near Patkul, wells were covered by silt | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur | पाटकूलजवळ उजनीचा कालवा फुटला, गाळाने विहीरी बुजल्या

मोठ्या जलप्रवाहामुळे पिके पाण्यात ...

Sourav Ganguly: १० वर्षांचा दुष्काळ संपणार? वर्ल्डकप जिंकण्यासाठी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला गुरुमंत्र - Marathi News | former bcci president sourav ganguly reaction on odi cricket world cup 2023 team india rahul dravid rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० वर्षांचा दुष्काळ संपणार? वर्ल्डकप जिंकण्यासाठी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला गुरुमंत्र

Sourav Ganguly: भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी होते, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागेल आहे. ...

बापरे! पाकिस्तानमध्ये पेट्रोल 35 रुपयांनी महाग, जीवघेणी होणार महागाई  - Marathi News | petrol diesel price finance minister of pakistan dar announces 35 rupee hike in petrol price | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! पाकिस्तानमध्ये पेट्रोल 35 रुपयांनी महाग, जीवघेणी होणार महागाई 

पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्याची घोषणा केली आहे ...

U19 Women World Cup: झोपडीत वाढलेल्या मुलीने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला; वडील अन् भावाच्या मृत्यूनंतरही नाही खचली - Marathi News | under 19 cricket world cup final struggle story of archana devi | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :झोपडीत वाढलेल्या मुलीने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला; वडील अन् भावाच्या मृत्यूनंतरही नाही खचली

आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ आज, रविवारी बलाढ्य इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. ...

Job: मंदीमध्ये अशी वाचवा नोकरी, या आहेत नोकरी वाचविण्याच्या पाच टिप्स... - Marathi News | Job: Save a job in a recession, here are five tips to save a job... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीमध्ये अशी वाचवा नोकरी, या आहेत नोकरी वाचविण्याच्या पाच टिप्स...

Jobs: मंदी येऊ नये, असे सर्वांनाच वाटते; पण अनेकांनी भाकीत वर्तवल्याप्रमाणे यदाकदाचित हे संकट आलेच तर नोकरी वाचविण्याच्या पाच टिप्स... ...

Odisha Naba Das Firing: ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांवर बंदोबस्तावरील एएसआयचा गोळीबार; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल  - Marathi News | Police officer ASI firing on Odisha Health Minister Naba Das; Hospitalized in critical condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांवर बंदोबस्तावरील एएसआयचा गोळीबार; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल 

Odisha Health Minister Naba Das Firing: या हल्ल्यानंतर बीजेडीचे संतप्त कार्यकर्ते आंदोलनाला बसले होते. यानंतर या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. ...