लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिक्षकाच्या खूनप्रकरणी फरार दाेघांना हैदराबादमधून उचलले, पाेलिसांनी कारवाई - Marathi News | Latur: Two absconding accused in teacher's murder case picked up from Hyderabad, police take action | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षकाच्या खूनप्रकरणी फरार दाेघांना हैदराबादमधून उचलले, पाेलिसांनी कारवाई

Latur Crime News: जयंतीच्या वादातून झालेल्या शिक्षकाच्या खून प्रकरणात फरार दाेघा आराेपींच्या मुसक्या हैदराबाद येथून पाेलिस पथकांनी आवळल्या आहेत. ही कारवाई कासार शिरसी ठाण्याच्या पाेलिसांनी केली आहे. आतापर्यंत सर्व ९ आराेपींना अटक करण्यात आली आहे. ...

भंडारा एसआरपीएफच्या ताफ्याला वाहनाची धडक, पोलीस निरीक्षक जखमी  - Marathi News | Bhandara SRPF convoy hit by vehicle, police inspector injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा एसआरपीएफच्या ताफ्याला वाहनाची धडक, पोलीस निरीक्षक जखमी 

Bhandara News: गोंदियावरून नागपूरकडे जाणाऱ्या एसआरपीएफच्या ताफ्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची धडक बसली. यात पोलीस निरीक्षक धीरज उमलवाडकर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास घडली. ...

लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल, प्रशासनाच्या सतर्कतेचे घेतले प्रात्यक्षिक, नागरिकांनी अनुभवला थरार - Marathi News | Mock drill at Latur railway station, demonstration of administration's alertness, citizens experienced thrill | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल, प्रशासनाच्या सतर्कतेचे घेतले प्रात्यक्षिक

Latur News: भारत व पाकिस्तानदरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आले. प्रशासनाच्या सतर्कतेच्या प्रात्यक्षिकाबरोबर नागरिकांना कोणत्याही दहशतवादी हल्ल्यावेळी प्रसं ...

भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली - Marathi News | India destroyed our weapons, military bases, Shahbaz Sharif admits after ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली

India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशवासियांना संबोधित करताना हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने आक्रमक कारवाई करत आमची शस्त्रास्त्रे आणि सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, अशी कबुलीही शरीफ यांनी दिली. ...

"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली! - Marathi News | India Pakistan War Asaduddin Owaisi trolles Pakistan is Official beggar who supports terrorism Operation Sindoor Pahalgam terrorist Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

Pakistan official Beggars, Asaduddin Owaisi: दहशतवाद्यांना पोसणाऱ्या देशाला अब्ज डॉलर्सचं लोन कसं देतात, असाही सवाल केला ...

पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल   - Marathi News | Asaduddin Owaisi raises question mark over ceasefire with Pakistan, asks four questions to government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले ४ सवाल  

India Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आहे. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी युद्धबंदीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...

भिवंडीत ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल संपन्न; युद्धजन्य परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Operation Study Mock Drill Completed in Bhiwandi; Administration Ready for Warlike Situation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल संपन्न; युद्धजन्य परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज

युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी गोंधळ, गडबड अथवा घाबरून न जाण्यासाठी मॉक ड्रिल ...

पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा - Marathi News | Pakistan violates ceasefire, India reacts angrily, warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

Ceasefire Violation: युद्धविरामाला काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. तसेच सीमावर्ती भागातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यानंतर आता पाकिस्तानने केलेल्या या आगळीकीविरोधात भारताकडून ...

भारत-पाकिस्तान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मच्छिमारांनी दक्षता घेण्याच्या सूचना - Marathi News | Fishermen advised to exercise caution at sea amid rising tensions between India and Pakistan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-पाकिस्तान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मच्छिमारांनी दक्षता घेण्याच्या सूचना

मासेमारी करताना काही नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वतः मच्छिमार नौकाधारक यांची राहील ...