लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ॲड. प्रवीण चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात; एका गुन्ह्यात जामीन, दुसऱ्यात अटक  - Marathi News | Adv. Praveen Chavan in police net; Bail in one case, arrest in another | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ॲड. प्रवीण चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात; एका गुन्ह्यात जामीन, दुसऱ्यात अटक 

मोरे यांनी कट कारस्थान रचण्यासंदर्भात झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लीप सादर केली होती. ...

Eknath Shinde: 'गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला' वक्तव्याचा मी साक्षीदार; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | I witnessed the statement 'put Girish Mahajan and Devendra Fadnavis in jail'; Chief Minister Shinde's secret explosion on MVA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला' वक्तव्याचा मी साक्षीदार; शिंदेंचा गौप्यस्फोट

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात विरोधकांची विधानभवनात बैठक पार पडली. विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे जाहीर केले. ...

आधीच खडाजंगी! विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, ९ मार्चला अर्थसंकल्प - Marathi News | The budget session of the Legislature will be started from today, budget present will be on March 9 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधीच खडाजंगी! विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, ९ मार्चला अर्थसंकल्प

राज्य विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंचत चालणार आहे. ...

वेळेत उपचार न मिळाल्याने पालघरमध्ये नवजात बालकाचा मृत्यू - Marathi News | Newborn baby dies in Palghar due to lack of timely treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेळेत उपचार न मिळाल्याने पालघरमध्ये नवजात बालकाचा मृत्यू

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील संतापजनक प्रकार ...

वांद्रे-वरळी सागरी सेतूवर ‘हिट अँड रन’; कॉन्स्टेबल जखमी, पीएसआय थोडक्यात बचावले - Marathi News | 'Hit and Run' on Bandra-Worli Sea link; Constable injured, PSI narrowly escapes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वांद्रे-वरळी सागरी सेतूवर ‘हिट अँड रन’; कॉन्स्टेबल जखमी, पीएसआय थोडक्यात बचावले

पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री वरळी सी लिंकवर अपघात झाल्याचा फोन वांद्रे पोलिसांना आला होता. ...

सेल्स टॅक्स अधिकारी बनून अंगडियाच्या ३२ लाखांची लूट - Marathi News | 32 lakh loot from Angadia by becoming a sales tax officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेल्स टॅक्स अधिकारी बनून अंगडियाच्या ३२ लाखांची लूट

मंगलदास मार्केटचा सुरक्षारक्षक सुपरवायझर निघाला लुटारू ...

रेल्वे बोगस भरती प्रकरणात एकाला अटक; सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींना फसवणूक - Marathi News | One arrested in railway bogus recruitment case; Sent to police custody till March 2 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे बोगस भरती प्रकरणात एकाला अटक; सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींना फसवणूक

२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली लष्करातून सेवानिवृत्त झाला असल्याचे समजते. ...

महाराष्ट्र होरपळणार! पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढीची शक्यता - Marathi News | Maharashtra will be heat! Maximum temperature likely to rise in next two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र होरपळणार! पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढीची शक्यता

सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह लगतच्या भागात कमाल तापमानात कमालीची वाढ होत आहे. ...

कंगाल झालेल्या पाकिस्तानींनी चोरले कॅमेरे; पीएसएल स्थगित करण्याचा विचार - Marathi News | Impoverished Pakistanis steal cameras; Considering suspending PSL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कंगाल झालेल्या पाकिस्तानींनी चोरले कॅमेरे; पीएसएल स्थगित करण्याचा विचार

पीएसएलमध्ये प्रेक्षकांचा प्रताप ; पंजाब प्रांताच्या सरकारने सुरक्षा देण्यासंदर्भात हात वर केले आहेत. कारण त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे सुरक्षा पुरविण्यासाठी ४५ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, पीसीबीने त्यात असमर्थता दाखविली. ...