लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

युद्धाच्या दृश्यांचा भार मनावर... - Marathi News | the burden of war scenes on my mind | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :युद्धाच्या दृश्यांचा भार मनावर...

मानसिक तणाव आणखी वाढू शकतो. ...

अशी असेल नवीन आयआयसीटी - Marathi News | waves 2025 this is what the new iict will be like | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशी असेल नवीन आयआयसीटी

एन्टरटेन्मेंट क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ मिळून जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारताचे स्थान अधिक बळकट होईल. ...

क्रिएटिव्हीटीच्या दारात भारत - Marathi News | waves 2025 india at the doorstep of creativity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिएटिव्हीटीच्या दारात भारत

वेव्हज २०२५ पूर्वी भारताकडे अपार क्षमता होती. पण या सर्व क्षमतांना एकसंध करणारा सुसंगत मंच नव्हता. ...

गुऱ्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या 'या' जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना घरघर; शेतकऱ्यांची पाठ - Marathi News | The slums of this district, known as the district of slums, are in shambles; Farmers' backs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुऱ्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या 'या' जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना घरघर; शेतकऱ्यांची पाठ

Jaggery Factory : साखर कारखाने हमी भाव देत असल्याने शेतकरी गुन्हाळघराकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात केवळ १० गुऱ्हाळघरे शिल्लक राहिली आहेत. ...

युद्ध का संपले हे तुम्हाला माहिती आहे का...? - Marathi News | do you know why the war ended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्ध का संपले हे तुम्हाला माहिती आहे का...?

परवाच गावाकडून श्यामरावांचा फोन आला. म्हणाले, बाबूराव; युद्ध संपलं म्हणजे काय झालं..? पुढे काय होणार? टीव्हीवर आम्ही काय बघत आहोत... ...

रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले - Marathi News | Russia and Ukraine to sign ceasefire Big meeting in Istanbul on May 15 Putin sends invitation to Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये कोणत्याही पूर्वअटीशिवाय युक्रेनशी थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ...

जागतिक मातृदिन विशेष: आई, तू केवळ जन्मच देत नाहीस, तर कधी देशाला पुत्रही अर्पण करतेस - Marathi News | international mother day special a mother you not only give birth but sometimes you also sacrifice a son for the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक मातृदिन विशेष: आई, तू केवळ जन्मच देत नाहीस, तर कधी देशाला पुत्रही अर्पण करतेस

वीरमातांच्या डोळ्यातून अभिमानाचं पाणी ...

"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले? - Marathi News | amitabh bachchan post viral on operation sindoor and pahalgam attack after 19 day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?

अमिताभ बच्चन पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अशा अनेक गोष्टींवर मौन बाळगून होते. अखेर १९ दिवसांनी बिग बींनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

राज्यातील 'या' जिल्ह्याला मिळाला खरिपाचा १५९ कोटींचा पीक विमा; वाचा सविस्तर - Marathi News | 'This' district in the state got crop insurance of Rs 159 crore for Kharif; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्ह्याला मिळाला खरिपाचा १५९ कोटींचा पीक विमा; वाचा सविस्तर

Kharif Crop Insurance : गेल्या सहा महिन्यांपासून मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५९ कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मिळाली आहे. ...