लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

WhatsApp New Feature: WhatsApp लाँच करणार धमाकेदार फिचर! गुगल Meet अन् Zoom वाल्यांचे 'टेन्शन' वाढणार - Marathi News | whatsapp group call schedule feature soon to launch competition to google meet zoom call | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp लाँच करणार धमाकेदार फिचर! गुगल Meet अन् Zoom वाल्यांचे 'टेन्शन' वाढणार

WhatsApp च्या नव्या फिचरमुळे अनेक गोष्टी आणखी सोप्या होणार... ...

विना रॉयल्टी वाळू वाहतूक भोवली; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | three booked for sand transportation without royalty; 9.15 lakh sand seized with tractor trolley | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विना रॉयल्टी वाळू वाहतूक भोवली; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ट्रॅक्टर ट्रॉलीसह ९.१५ लाखांची वाळू जप्त ...

गद्दारांना गाडण्यासाठी जनता निवडणुकांची वाट पाहत आहे - सुभाष वानखेडे - Marathi News | People are waiting for elections to bury traitors says Subhash Wankhede | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गद्दारांना गाडण्यासाठी जनता निवडणुकांची वाट पाहत आहे - सुभाष वानखेडे

ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवारी (28) नगर शहरात आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते. ...

स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार  - Marathi News | Krantijyoti Savitrimai Phule State Model Teacher Merit Award to Snehalata Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 

स्नेहलता या आपल्या शिक्षकी पेशात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. ...

"ओमान आणि दुबईत महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार महिलांची मानवी तष्करी" - Marathi News | "Human Trafficking of 250 to 3000 Women from Maharashtra in Oman and Dubai" | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"ओमान आणि दुबईत महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार महिलांची मानवी तष्करी"

अहमदनगर : महाराष्ट्रातील सुमारे अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशांत मानवी लष्करी झालेली आहे. त्या ... ...

कधीही, कुठेही कोणत्याही वयात येतोय हार्ट अटॅक; 'या' चुका टाळा, अन्यथा... - Marathi News | Heart Attack, Anytime, Anywhere Any Age Heart Attack; Avoid 'these' mistakes, otherwise | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कधीही, कुठेही कोणत्याही वयात येतोय हार्ट अटॅक; 'या' चुका टाळा, अन्यथा...

गेल्या काही महिन्यात डान्स करताना, व्यायाम करताना, किंवा सामान्य कामे करताना कार्डियाक अरेस्टच्या घटना वाढल्या आहेत. ...

दिवसाढवळ्याच तो साधायचा 'डाव'; घरफोडी गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला रंगेहाथ अटक - Marathi News | A staunch thief in the crime of burglary was arrested red-handed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसाढवळ्याच तो साधायचा 'डाव'; घरफोडी गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला रंगेहाथ अटक

चोरट्याकडून चौकशीत मानपाडा, रामनगर, विष्णुनगर पोलिस ठाण्यातील एकूण दहा गुन्ह्यांची उकल झाली असून १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

तलवार अन् रॉडने युवकास जबर मारहाण; एकास अटक - Marathi News | The youth was severely beaten with sword and rod; | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तलवार अन् रॉडने युवकास जबर मारहाण; एकास अटक

शांतीनगर परिसरातील घटनेने खळबळ ...

आज तू सातासमुद्रापार गेलीस, आनंद ह्याचा आहे की तू.... लेकीच्या वाढदिवसाला सुकन्या मोनेंची भावूक पोस्ट - Marathi News | Actress Sukanya Mone write a special note for daughter Julia on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज तू सातासमुद्रापार गेलीस, आनंद ह्याचा आहे की तू.... लेकीच्या वाढदिवसाला सुकन्या मोनेंची भावूक पोस्ट

प्रसिद्ध अभिनेत्री संजय मोने आणि सुकन्या मोने यांची लेक ज्युलियाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...