लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मंदिरात भूत उतरविणाऱ्या मांत्रिकासह चौघांवर गुन्हा, सुरूरमधील घटना - Marathi News | Crime against four including mantra for exorcising ghosts in temple, incident in Surur, Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंदिरात भूत उतरविणाऱ्या मांत्रिकासह चौघांवर गुन्हा, सुरूरमधील घटना

भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरूर येथील धावजी पाटील मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंघोषित मांत्रिकाकडून भूत उतरवण्याचे प्रकार सुरू होते.  ...

सांगलीचे प्रमोद चौगुले राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम; अपेक्षित पदासाठी दुसऱ्यांदा प्रयत्न - Marathi News | Pramod Chowgule of Sangli stands first in state in state MPSC, service examination | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रमोद चौगुले राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम; अपेक्षित पदासाठी दुसऱ्यांदा प्रयत्न

प्रमोद चौगुले हे सध्या नाशिक येथे उपसंचालक (उद्योग) या पदावर कार्यरत आहे. गेल्या वर्षीही ते राज्यात पहिले आले होते. अपेक्षित पद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती. ...

रिक्षामध्ये अवैध गॅस भरताना दोघांना पकडले, उपअधीक्षकांची कारवाई - Marathi News | Two caught while filling illegal gas in rickshaw, Deputy Superintendent's action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षामध्ये अवैध गॅस भरताना दोघांना पकडले, उपअधीक्षकांची कारवाई

रिक्षासह विविध साहित्य असा एकूण ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

Maharashtra Politics: “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच भाजपचे ८०-८५ आमदार बंडाच्या तयारीत होते, पण...” - Marathi News | ncp ajit pawar big claims that when eknath shinde became cm after that bjp 80 to 85 mla ready to revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच भाजपचे ८०-८५ आमदार बंडाच्या तयारीत होते, पण...”

भाजपच्या सर्व आमदारांना वाटत होते की, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील. ...

केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात रचला कट? अलका लांबा यांचे धक्कादायक ट्विट - Marathi News | arvind kejriwal hatched conspiracy against manish sisodia alka lamba gave shocking statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात रचला कट? अलका लांबा यांचे धक्कादायक ट्विट

मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर व राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

मीरारोड: नाचगाणे व मौजमजेत प्रशासन दंग; महापालिकेची कार्यालये व नागरिकांना सोडले वाऱ्यावर - Marathi News | in mira road dance and fun with the administration municipal offices and citizens are left in the wind | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड: नाचगाणे व मौजमजेत प्रशासन दंग; महापालिकेची कार्यालये व नागरिकांना सोडले वाऱ्यावर

मीरा भाईंदर महापालिकेत प्रशासकीय राजवटीच्या मनमानीचा संतापजनक प्रकार नागरिकांना अनुभवायला मिळाला. ...

कोविड केंद्र गैव्यवहारप्रकरणी दोघांना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | two arrested in case of misappropriation of covid center action by economic offences branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड केंद्र गैव्यवहारप्रकरणी दोघांना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. ...

दराेडा टाकण्याची तयारी; पाच पाेलिसांच्या जाळ्यात - Marathi News | preparation for burglary In the net of five police stations | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दराेडा टाकण्याची तयारी; पाच पाेलिसांच्या जाळ्यात

लातुरातील घटना : तलवार, काेयता, चाकू जप्त ...

एसटीत चोरली पर्स, वाहकाचा ‘नो रिप्लाय’ - Marathi News | in amravati purse stolen in st bus but conductor gives no reply | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसटीत चोरली पर्स, वाहकाचा ‘नो रिप्लाय’

बस थांबविण्यास नकार : परतवाडा मार्गावरील घटना  ...