लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जसप्रीत बुमराह आयपीएलमधून बाहेर - Marathi News | Jasprit Bumrah out of IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह आयपीएलमधून बाहेर

बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ...

काजव्यांनी पुन्हा फडकवली तिमिरात विजयी पताका - Marathi News | New Zealand again hoisted the victory flag in England in test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काजव्यांनी पुन्हा फडकवली तिमिरात विजयी पताका

मंगळवारी न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी सामना रोमांचक अवस्थेत संपला. मला वाटतं की, क्रिकेटमधल्या सर्वोत्तम सामन्यांपैकी हा एक होता. ...

डब्ल्यूटीसी फायनलवर नजर; तिसरी कसोटी आजपासून - Marathi News | A Look at the WTC Finals; Third Test from today india vs austrelia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी फायनलवर नजर; तिसरी कसोटी आजपासून

भारताविरुद्ध माघारलेला ऑस्ट्रेलिया मुसंडी मारणार? ...

इंग्लंडचा १४६ वर्षांत कसोटीत सर्वांत लाजिरवाणा पराभव; न्यूझीलंडचा एका धावेने विजय - Marathi News | England's most embarrassing Test defeat in 146 years; New Zealand win by one run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा १४६ वर्षांत कसोटीत सर्वांत लाजिरवाणा पराभव; न्यूझीलंडचा एका धावेने विजय

इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच संघाला फॉलोऑन देऊनही पराभव पत्करावा लागला. ...

ओमान आणि दुबईत ३ हजार महिलांची तस्करी; महिला आयोगाच्या अध्यक्षांची माहिती - Marathi News | Trafficking of 3 thousand women in Oman and Dubai; Information on Chairperson of Women's Commission | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ओमान आणि दुबईत ३ हजार महिलांची तस्करी; महिला आयोगाच्या अध्यक्षांची माहिती

‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमातून मंगळवारी चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. ...

राज्यपालांच्या कृतीला वैधानिक आधार कोणता? सरन्यायाधीशांचा ठाकरे गटाच्या वकिलांना सवाल - Marathi News | What is the statutory basis for Governor's action? Chief Justice's question to Thackeray group's lawyers on eknath shinde shivsena row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांच्या कृतीला वैधानिक आधार कोणता? सरन्यायाधीशांचा ठाकरे गटाच्या वकिलांना सवाल

सरकारने पाठिंबा देणे व काढून घेण्याची कृती ही मूळ राजकीय पक्षाच्या अखत्यारित येते. शिंदे यांना दावा करण्याला कोणताही वैधानिक आधार नसल्याचे सिंघवी यांनी सांगितले. ...

ठाण्यात शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रवी परदेशी यांची फेरीवाल्यांकडून हत्या - Marathi News | Shiv Sena Sub-Division Chief Ravi Pardeshi was killed by hawkers in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रवी परदेशी यांची फेरीवाल्यांकडून हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांच्यावर रविवारी रात्री जांभळी नाका येथील आपल्या घरी जातांना काही फेरीवाल्यांनी ... ...

महानगरपालिकेचे ८६० कोटींचे अंदाजपत्रक सादर - Marathi News | 860 crore budget of the Municipal Corporation | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महानगरपालिकेचे ८६० कोटींचे अंदाजपत्रक सादर

२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ८६० कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त देवीदास टेकाळे यांनी स्थायी समिती सभापती किरण कुलेवार यांच्याकडे सुपुर्द केले. ...

माजी महापौर ललित कोल्हेंसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against six people including former mayor Lalit Kolhen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी महापौर ललित कोल्हेंसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री ११.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...