लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १ मार्च २०२३, व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ होईल - Marathi News | Today's Horoscope - March 1, 2023, Profit in business, promotion in job, increase in income | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १ मार्च २०२३, व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ होईल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Vidhan Sabha Budget Session: शिंदे सरकारला लक्षवेधीही पेलवेना; उत्तराला मंत्रीच गैरहजर  - Marathi News | Vidhan Sabha Budget Session: Shinde government fails to pay attention on Laskhvedhi because of cabinet Expansion pending; The minister himself was absent from the answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारला लक्षवेधीही पेलवेना; उत्तराला मंत्रीच गैरहजर 

मंत्रिमंडळ विस्ताराअभावी सरकारची सभागृहात कसरत; लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ ...

नागपुरातही ‘ॲडेनो व्हायरस’ने वाढवली चिंता - Marathi News | 'Adeno virus' has raised concern in Nagpur too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातही ‘ॲडेनो व्हायरस’ने वाढवली चिंता

Nagpur News पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ‘ॲडेनो व्हायरस’ने कहर केला आहे. मागील २४ तासांत पाच मुलांचा मृत्यूची नोंद आहे. नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण असलेतरी त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत. ...

'तू चाल पुढं' मालिका रंजळ वळणावर, सोज्वळ अश्विनी झाली ग्लॅमरस; चाहते झाले तिच्यावर फिदा - Marathi News | Tu Chal Pudha serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू चाल पुढं' मालिका रंजळ वळणावर, सोज्वळ अश्विनी झाली ग्लॅमरस; चाहते झाले तिच्यावर फिदा

'तू चाल पुढं' ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मालिकेत नेहमी सोज्वळ दिसणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस अंदाज नुकताच समोर आला आहे ...

शेतकऱ्यांची सगळी देणी ३१ मार्चपूर्वी देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही;  संतप्त विरोधकांचा सभात्याग - Marathi News | All dues of farmers will be paid before March 31, Chief Minister's statement; A walkout by angry opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांची सगळी देणी ३१ मार्चपूर्वी देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही;  संतप्त विरोधकांचा सभात्याग

शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला, अमरावतीमध्येही शेतकऱ्यांवर लाठीमाराची घटना घडली. सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असल्याचा आरोप अजित पवार, नाना पटोले यांनी केला. ...

संशयित दहशतवादी सर्फराज मेमन ताब्यात; इंदूरमध्ये कसून चौकशी, जबानी बदलण्याने संशय बळावला - Marathi News | Suspected terrorist Sarfraz Memon detained; A thorough investigation in Indore, a change of language, raised suspicions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयित दहशतवादी सर्फराज मेमन ताब्यात; इंदूरमध्ये कसून चौकशी, जबानी बदलण्याने संशय बळावला

पाचव्या इयत्तेपर्यंत शिकलेला सर्फराज १२ वर्षे हाँगकाँगमध्ये राहत होता. तो अस्खलित इंग्रजी, हिंदी आणि चिनी भाषेत संभाषण करतो. ...

गोड बातमी! मधुमेह, उच्च रक्तदाबावरील औषधे झाली स्वस्त - Marathi News | Sweet news! Medicines for diabetes, high blood pressure became cheaper | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गोड बातमी! मधुमेह, उच्च रक्तदाबावरील औषधे झाली स्वस्त

औषध किंमत नियंत्रक एनपीपीएने याबाबत निर्णय जाहीर केला आहे. ...

अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसण्याची वेळ; जीडीपी ५ टक्क्यांखाली... - Marathi News | Time for a major shock to the economy; Below 5 percent of GDP... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसण्याची वेळ; जीडीपी ५ टक्क्यांखाली...

मंगळवारी सरकारच्या वतीने जीडीपीच्या वृद्धीदराचे आकडे जाहीर करण्यात आले. ...

अंबानी-अमिताभ-धर्मेंद्रचे घर उडविण्याची धमकी; निनावी फोन, मुंबई पोलिसांचा दुजोरा - Marathi News | Threat to blow up Ambani-Amitabh-Dharmendra's house; Anonymous phone, Mumbai Police confirms | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबानी-अमिताभ-धर्मेंद्रचे घर उडविण्याची धमकी; निनावी फोन, मुंबई पोलिसांचा दुजोरा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी या संदर्भातील फोन आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. ...