लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जसप्रीत बुमराहचं बीसीसीआयला टेन्शन; शस्त्रक्रियेसाठी परदेशात पाठवणार - Marathi News | Indian Fast Bowler Jasprit Bumrah to undergo back surgery in New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहचं बीसीसीआयला टेन्शन; शस्त्रक्रियेसाठी परदेशात पाठवणार

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या देशांतर्गत टी-२० मालिकेत पुनरागमन केले होते. ...

Pune Election: "महागाई, बेरोजगारी आणि हुकूमशाहीविरोधात जनतेची भाजपला चपराक" - Marathi News | won of kasba peth Ravindra Dhangekar "People's Slap Against Inflation to bjp, Unemployment and Dictatorship" | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :''महागाई, बेरोजगारी आणि हुकूमशाहीविरोधात जनतेची भाजपला चपराक''

कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. ...

कसब्याचा विजय 'मविआ'चं बळ वाढवणारा; राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल? - Marathi News | Kasba Peth Assembly By Election Result: The victory of the kasbya increased the strength of the 'Mawia'; State politics will get a new direction? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसब्याचा विजय 'मविआ'चं बळ वाढवणारा; राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल?

Kasba Peth Assembly By Election Result: धंगेकरांची लोकप्रियता, भाजपकडे चेहरा नसणे, विरोधक एकवटणे, लढत दुरंगी होणे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरची सहानुभूती हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. आणि, तेच झाले, जे अपेक्षित होते. ...

Bajaj Chetak नवी प्रीमिअम एडिशन लाँच, इलेक्ट्रीक स्कूटमध्ये मिळणार जबरदस्त फीचर - Marathi News | Bajaj Chetak New Premium Edition Launch Amazing Features in Electric Scooter price starts at rs 1 22 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Bajaj Chetak नवी प्रीमिअम एडिशन लाँच, इलेक्ट्रीक स्कूटमध्ये मिळणार जबरदस्त फीचर

बजाज ऑटोने गुरुवारी देशांतर्गत बाजारात त्यांची एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर बजाज चेतकचं नवीन प्रीमियम एडिशन लाँच केलं. ...

65 वर्षांचा पती, 22 वर्षांची पत्नी; 'हॉटेल देत नाही सिंगल बेड असलेली रूम'! - Marathi News | Hotel does not provide room with single bed 22 year old wife 65 year old husband struggles for bed in hotels | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :65 वर्षांचा पती, 22 वर्षांची पत्नी; 'हॉटेल देत नाही सिंगल बेड असलेली रूम'!

तिचे म्हणणे आहे की, त्यांना दोघांनाही एकच बेड हवा असतो. पण वेगवेगळा बेड दिला जातो. ...

Kasba By Elelction: "धंगेकर इज विनर", कार्यकर्त्यांचे चंद्रकांत दादांच्या प्रश्नाला उत्तर - Marathi News | "Dhangekar is a winner", activists' answer to Chandrakant Dada's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: "धंगेकर इज विनर", कार्यकर्त्यांचे चंद्रकांत दादांच्या प्रश्नाला उत्तर

‘शाहू, फुले, आंबेडकर निवडून आले धंगेकर’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला ...

जगातील सर्वात उंच एकल पर्वतावर शिवरायांना मानवंदना, सांगलीच्या गिर्यारोहकाचा अनोखा उपक्रम - Marathi News | Tushar Subhedar, a young mountaineer from Sangli, climbed Mount Kilimanjaro at a height of 19,341 feet. Salutations to Shivaraya | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जगातील सर्वात उंच एकल पर्वतावर शिवरायांना मानवंदना, सांगलीच्या गिर्यारोहकाचा अनोखा उपक्रम

सतत बदलते वातावरण, उणे १५ ते २० तापमान यास तोंड देत मोहीम केली फत्ते ...

WTC Final Qualification Scenario : इंदूर कसोटीत हरल्यास, भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये कसा पोहोचेल? गणित जे चक्रावून टाकेल - Marathi News | Ind vs Aus 3rd test live, WTC Final Qualification Scenario For Team india if they loss third test against Australia in indore | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंदूर कसोटीत हरल्यास, भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये कसा पोहोचेल? गणित जे चक्रावून टाकेल

WTC Final Qualification Scenario : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे आणि भारताच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे ...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे Gautam Adani यांनी केले स्वागत, म्हणाले-‘सत्यमेव जयते..’ - Marathi News | Gautam Adani Supreme Court : Gautam Adani welcomed the decision of the Supreme Court, said - 'Satyamev Jayate..' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे Gautam Adani यांनी केले स्वागत, म्हणाले-‘सत्यमेव जयते..’

सर्वोच्च न्यायालयाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ...