या महोत्सवात बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचा प्रदर्शनात मांडणी करण्यात आली आहे. ...
या उलट ग्रामीण भागात कमी खोलीवर बोअरला तत्काळ पाणी लागल्याचे दिसून येत आहे. ...
पांझरापोळ ट्रस्टच्या मालकीची ही जागा असून या ठिकाणी सुमारे अडीच लाख झाडे असून दीड हजार गाईंचे संगोपन देखील केले जाते. ...
अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सबा आजाद (Saba Azad) रिलेशनशीपमुळे सतत चर्चेत येत असतात. ...
प्रवाशांचा वाचणार वेळ; पैशांची होणार बचत ...
या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात ग्रामविकास अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
पोलिसांनी आरोपींकडून ९ दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शनिवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ...
: दडपशाही केंद्र सरकारने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदार सदस्यत्व रद्द केले. ...
मुंबई महापालिकेच्या कोरोना सेंटर, रस्ते बांधणी तसेच जमीन खरेदी अशा १२ हजार कोटींच्या ७६ कामांत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपानंतर ‘कॅग’च्या पथकाकडून पालिकेच्या विविध विभागांचं ऑडिट करण्यात आलं होतं. ...
या निकषाच्या आधारावर राज्यातील १०४ विधानसभा सदस्य पात्र ठरले असून त्यांना एक कोटींचा निधी पावला आहे. ...