लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Marriage: ...म्हणून पतीने पत्नीचं लावून दिलं दुसरं लग्न. तिलाही बसला धक्का, मात्र नंतर केलं कौतुक, कारण काय? पाहा - Marathi News | ...So the husband remarried his wife. She was also shocked, but later appreciated, why? see | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून पतीने पत्नीचं लावून दिलं दुसरं लग्न. तिलाही बसला धक्का, नंतर केलं कौतुक, कारण काय?

Marriage: जोडपी आणि रिलेशनशिपमध्ये असे कठीण प्रसंग कधी कधी येतात, त्यामुळे खूप मोठे निर्णय घ्यावे लागतात. हल्लीच सोशल मीडियावर एका अशाच प्रकरणाची  चर्चा सुरू होती ...

...अन् अशोक मामांना जीवन गौरव पुरस्कार मिळताच निवेदिता सराफ भावूक, म्हणाल्या, मी शतशः ऋणी - Marathi News | Nivedita Saraf got emotional for Ashok saraf got zee chitra gaurav jeevan gaurav award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् अशोक मामांना जीवन गौरव पुरस्कार मिळताच निवेदिता सराफ भावूक, म्हणाल्या, मी शतशः ऋणी

अभिनेता सिद्धार्थ जाधवनेआपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा अनोखी मानवंदना. ते पाहून तिथल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. अशोक सराफ यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. ...

चौकशी सांगली जिल्हा बँकेची, पण निशाण्यावर जयंत पाटील - Marathi News | Investigation of Sangli District Bank, but Jayant Patil on target | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चौकशी सांगली जिल्हा बँकेची, पण निशाण्यावर जयंत पाटील

जिल्हा बँकेतील कर्जप्रकरणांवरून पुढील विधानसभा निवडणूक गाजणार ...

'त्याने मला रात्री कॉफी प्यायला बोलवले अन्...', रवी किशनने 'मायानगरी'ची केली पोलखोल - Marathi News | ravi kishan shared his experience of casting couch in aap ki adalat show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याने मला रात्री कॉफी प्यायला बोलवले अन्...', रवी किशनने 'मायानगरी'ची केली पोलखोल

भोजपुरी सुपरस्टार रवी किशनलाही आलाय कास्टिंग काऊचचा अनुभव ...

सावरकर होण्याची तुमची लायकी नाही, तुम्ही काय सांगता? CM शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | Eknath Shinde, Devendra Fadanvis, Rahul Gandhi, You don't deserve to be Savarkar, what do you say? CM Shinde attacks Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकर होण्याची तुमची लायकी नाही, तुम्ही काय सांगता? CM शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

'सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांचा वारंवार अपमान केला जातोय.' ...

"ख्रिस गेलला आम्ही 'जोकर' म्हणायचो...", किंग कोहलीने ड्रेसिंगरूममधील आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Virat Kohli memories about Royal Challengers Bangalore AB de Villiers and Chris Gayle ahead of IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गेलला आम्ही 'जोकर' म्हणायचो...", कोहलीने ड्रेसिंगरूममधील आठवणींना दिला उजाळा

Virat Kohli On Chris Gayle : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

IPL 2023: Shardul Thakur होणार KKRचा नवा कॅप्टन? त्यासह ३ बड्या परदेशी खेळाडूंची नावंही चर्चेत - Marathi News | IPL 2023 Marathi cricketer Shardul Thakur with these 3 foreign players in the race for KKR Captaincy in upcoming season see names options | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूर होणार KKRचा नवा कॅप्टन? त्यासह ३ बड्या परदेशी खेळाडूंची नावंही चर्चेत

तीन बड्या परदेशी क्रिकेटर्ससोबत मराठमोळ्या क्रिकेटरची चर्चा ...

टोमॅटोच्या शेतीतून शेतकऱ्याने वर्षभरात कमावले 7 कोटी; परदेशातील नोकरी सोडून लेकाची साथ - Marathi News | farmer earned rs 7 crore in year by cultivating tomatoes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोमॅटोच्या शेतीतून शेतकऱ्याने वर्षभरात कमावले 7 कोटी; परदेशातील नोकरी सोडून लेकाची साथ

शेतकऱ्याचा इंजिनियर मुलगा परदेशातील नोकरी सोडून भारतात परतला आणि आता वडिलांना मदत करत आहे. ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा आदेश निघाला, प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान मिळणार! - Marathi News | The aid order for onion farmers has been issued a subsidy of Rs 350 per quintal will be given | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा आदेश निघाला, प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान मिळणार!

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे. ...