लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एसआयटीला मिळाली दर्शनची सुसाइड नोट; त्रास, धमक्या दिल्याचा विद्यार्थ्यांवर आरोप - Marathi News | SIT gets Darshan Solanki suicide note; Students are accused of giving trouble and threats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआयटीला मिळाली दर्शनची सुसाइड नोट; त्रास, धमक्या दिल्याचा विद्यार्थ्यांवर आरोप

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) करत आहेत. ...

गुगलवरून शोधला सलमानचा ई-मेल आयडी; धमकी प्रकरणातील आरोपीला ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Salman Khan e-mail ID found on Google; Accused in threat case remanded to police custody till April 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुगलवरून शोधला सलमानचा ई-मेल आयडी; आरोपीला ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने धाकद्रम सियागला जोधपूर येथून अटक केली. ...

फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का? लग्न न करताच शेवटपर्यंत विधवा बनून राहिली मराठमोळी अभिनेत्री - Marathi News | Do you recognize this little girl in the photo? The Marathmoli actress remained a widow till the end without getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का? लग्न न करताच शेवटपर्यंत विधवा बनून राहिली मराठमोळी अभिनेत्री

फोटोत लता मंगेशकर यांच्यासोबत दिसणाऱ्या या चिमुरडीला ओळखलंत का? ...

Jalgaon: जळगावमधील नवीन बसस्थानकाच्या आवारात कार पेटली - Marathi News | Jalgaon: A car caught fire on the premises of the new bus stand in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमधील नवीन बसस्थानकाच्या आवारात कार पेटली

Jalgaon:  जळगाव शहरातील नवीन बसस्थानकातील वर्कशॉप भागामध्ये उभी असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी रात्री १०.२० वाजेच्या सुमारास घडली. ...

Kolhapur: सर्किट बेंचला आश्वासनांचा पाऊस, कृतीचा उन्हाळा; मुख्यमंत्र्यांची भेट आठ महिने हवेत - Marathi News | Kolhapur: Rain of promises to circuit bench, summer of action; The Chief Minister's visit is eight months away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्किट बेंचला आश्वासनांचा पाऊस, कृतीचा उन्हाळा; मुख्यमंत्र्यांची भेट आठ महिने हवेत

Kolhapur: मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनीच स्वत: कोल्हापूर खंडपीठ कृती समितीस मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचे पत्र देऊन तब्बल आठ महिने होत आले तरी बैठक घेण्याची सवड मुख्यमंत्र्यांना झालेली नाही. ...

Pune: केदार जाधवचे वडील अखेर सापडले, पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवून घेतला शोध  - Marathi News | Pune: Kedar Jadhav's father finally found, police move fast to find him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केदार जाधवचे वडील अखेर सापडले, पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवून घेतला शोध 

Kedar Jadhav: केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे संध्याकाळी मुंढवा पोलीस ठाण्याजवळ सापडले. पोलीस दलातील पाच पथकांकडून महादेव जाधव यांचा शोध घेण्यात येत होता. ...

Nexon-Brezza साठी डोकेदुखी ठरली ही 6 लाखांची कार, तुटून पडले ग्राहक, 1.75 लाख लोकांनी केली खरेदी - Marathi News | 6 lakh car becomes headache for Nexon-Brezza 1. 75 lakh people buy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Nexon-Brezza साठी डोकेदुखी ठरली ही 6 लाखांची कार, तुटून पडले ग्राहक, 1.75 लाख लोकांनी केली खरेदी

विशेष म्हणजे, ही टाटा मोटर्सची दुसरी सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे... ...

Kolhapur: शिवाजी विद्यापीठात भुयारी मार्गासाठी साडेआठ कोटींची निधी मंजूर - Marathi News | Kolhapur: Fund of eight and half crore approved for subway in Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात भुयारी मार्गासाठी साडेआठ कोटींची निधी मंजूर

Kolhapur: शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व आणि पश्चिम भागास जोडण्यासाठी भुयारी मार्ग तयार केला जाणार आहेत. त्यासाठी आठ कोटी ४८ लाख ८१ हजार रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. ...

Kolhapur: कोल्हापुरात सराफाची अडीच लाखांची फसवणूक, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल - Marathi News | Kolhapur: Fraud of 2.5 lakhs of bullion in Kolhapur, complaint lodged at Juna Rajwada police station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सराफाची अडीच लाखांची फसवणूक, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

Kolhapur: सोने आणि चांदीचे दागिने घेऊन त्यातील सुमारे अडीच लाखांची रक्कम देण्यास टाळाटाळ करून खरेदीदाराने सराफाची फसवणूक केली. हा प्रकार ३० मे २०२२ ते ३० जून २०२२ या कालावधीत घडला. ...