लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2023 Points Table: चेन्नईच्या विजयाचा बंगळुरुला फायदा, थेट दुसऱ्या स्थानावर झेप; राजस्थान नंबर १, पाहा Points Table - Marathi News | IPL 2023 Points Table: There has been a big change in the IPL points table after Chennai defeated Lucknow. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKच्या विजयाचा RCBला फायदा, दुसऱ्या स्थानावर झेप; राजस्थान नंबर १, पाहा Points Table

IPL 2023 Points Table: चेन्नईने लखनऊचा पराभव केल्यानंतर आयपीएल गुणतालिकेमध्ये मोठा बदल झाला आहे. ...

Gautam Adani : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानींना झटका; ९८७८ कोटींचा फटका, श्रीमंतांच्या यादीत घसरण - Marathi News | Gautam Adani group gets a shock on the first day of the new financial year 9878 crore loss decline in forbs rich list share market investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानींना झटका; ९८७८ कोटींचा फटका, श्रीमंतांच्या यादीत घसरण

Gautam Adani Net Worth : नव्या आर्थिक वर्षाचा पहिला दिवस अदानी समुहाच्या कंपन्यांसाठी चांगला ठरला नाही. ...

जागतिक आरोग्य दिनी अवयवदानाचा जागर - Marathi News | Organ Donation Awareness on World Health Day | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जागतिक आरोग्य दिनी अवयवदानाचा जागर

राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार ...

पत्राचाळ घोटाळा: ईडीकडून गोव्यात मालमत्ता जप्त - Marathi News | patrachal scam ed seizes property in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पत्राचाळ घोटाळा: ईडीकडून गोव्यात मालमत्ता जप्त

अंमलबजावणी खात्याकडून मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडची उत्तर गोव्यातील मालमत्ता जप्त केली आहे. ...

१ लाख कार्यकर्त्यांच्या घरांवर भाजपचे झेंडे; ६ एप्रिल रोजी स्थापना दिनानिमित्त नियोजन - Marathi News | bjp flag on houses of 1 lakh workers planning for foundation day on 6 april | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ लाख कार्यकर्त्यांच्या घरांवर भाजपचे झेंडे; ६ एप्रिल रोजी स्थापना दिनानिमित्त नियोजन

७ एप्रिल रोजी भाजप युवा मोर्चातर्फे विविध कार्यक्रम केले जातील. ...

आता पॅन-आधार कार्डशिवाय 'या' योजनांचा लाभ घेता येणार नाही, जाणून घ्या सविस्तर...  - Marathi News | pan aadhar card are necessary for these schemes of modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पॅन-आधार कार्डशिवाय 'या' योजनांचा लाभ घेता येणार नाही, जाणून घ्या सविस्तर... 

जर तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या योजनांतर्गत खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड द्यावे करावे लागणार आहे. ...

महाराष्ट्राची ५ धरणे; गोव्याची 'जलकोंडी'; विर्डी धरण परिसरात मोठी योजना  - Marathi News | 5 Dams of maharashtra jalkondi of goa big scheme in virdi dam area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्राची ५ धरणे; गोव्याची 'जलकोंडी'; विर्डी धरण परिसरात मोठी योजना 

गोवा सरकारकडून महाराष्ट्राला नोटीस ...

विर्डी धरण परिसराची गोव्याकडून तातडीने पाहणी; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | urgent inspection of virdi dam area from goa cm pramod sawant order to officers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विर्डी धरण परिसराची गोव्याकडून तातडीने पाहणी; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

जलस्रोत विभाग लागला कामाला ...

Twitter Logo : ट्विटरच्या इतिहासातील मोठा बदल, Elon Musk यांनी बदलला लोगो; ‘ब्लू बर्ड’च्या जागी दिसू लागला ‘Doge’ - Marathi News | Elon Musk has changed Twitter s logo replacing Blue Bird with Doge earlier known as crypto currency logo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्विटरच्या इतिहासातील मोठा बदल, Elon Musk यांनी बदलला लोगो; ‘ब्लू बर्ड’च्या जागी दिसू लागला ‘Doge’

मस्क यांनी मंगळवारी सकाळी ट्विटरच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. ...