मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर ते जगातील 9 व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. ...
Vanita Kharat : वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोढेंसोबत २ फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. नुकत्याच एका मुलाखतीत वनिताने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केले आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प हे 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पॉर्न फिल्म अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्या प्रकरणी न्यायालयात हजर झाले आहेत. ...
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर रोडवरील महापालिकेसमोर मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाला होता. या ठिकाणी मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. ...
IPL 2023, Delhi Capitals vs Gujarat Titans Live : दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये घरच्या मैदानावरही अपयश आले आणि सलग दुसऱ्या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला. ...