लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका, प्रियंका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Heads Of State Final Trailer Priyanka Chopra's Mi6 Agent Noel Bisset Steals The Show In Idris Elba-john Cena Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका, प्रियंका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रियंका चोप्रा बहुचर्चित 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

लिंकिंग बंद होताच युरिया देण्यास होतेय टाळाटाळ; काय आहे प्रकरण? - Marathi News | There is a reluctance to give urea as soon as linking is stopped; what is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंकिंग बंद होताच युरिया देण्यास होतेय टाळाटाळ; काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून युरिया खताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. ऊस पिकाचे क्षेत्र वाढले असून मेमध्ये झालेल्या पावसामुळे वेळेवर मशागतीसाठी खतांची प्रचंड गरज आहे. ...

वनाज परिवार सोसायटीच्या मीटर रूमला भीषण आग; सर्व मीटर जळून खाक, चौघींची बाल्कनीतून उडी - Marathi News | Massive fire breaks out in meter room of Vanaj Parivar Society; All meters burnt down, senior citizen, 2 children injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनाज परिवार सोसायटीच्या मीटर रूमला भीषण आग; सर्व मीटर जळून खाक, चौघींची बाल्कनीतून उडी

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन चिमुकल्या तसेच एक ज्येष्ठ नागरिक यांना काही प्रमाणात दुखापत झाली आहे ...

'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर - Marathi News | housefull 2 fame actress shazahn padamsee tied knot with businessman ashish kanakia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

'हाऊसफुल २' फेम अभिनेत्री शाजान पदमसी हिने गुपचूप लग्न केलं आहे. शाजानने बिजनेसमॅन आशिष कनकियासह लग्नगाठ बांधली. ...

RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात - Marathi News | emi burden will be reduced further monetary policy reserve bank s big gift to the common people Interest rate cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात

RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा देत ईएमआयचा भार कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात... बेसिस पॉईट्सची कपात करण्याची घोषणा केली. ...

इलेक्ट्रिकची कामे जमत नसूनही ठेकेदाराने पाठवले; पाण्याची मोटार दुरुस्त करताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Contractor sent in electrical work despite not being able to do it; Worker dies after getting shocked while repairing water motor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इलेक्ट्रिकची कामे जमत नसूनही ठेकेदाराने पाठवले; पाण्याची मोटार दुरुस्त करताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू

घरमालकाने सुद्धा कोणतीही खबरदारी न घेता मेन स्विच बंद न करता किरण याला मोटार दुरुस्त करायला लावली ...

१३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसीचा किसिंग सीन, व्हिडीओ चर्चेत! - Marathi News | Aankhon Ki Gustaakhiyan Teaser Out Vikrant Massey Shanaya Kapoor Kissing Scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसीचा किसिंग सीन, व्हिडीओ चर्चेत!

१३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसीचा किसिंग सीन! ...

Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक - Marathi News | bengaluru police arrests four over the stamped rcb victory celebration nikhil sosale marketing official rcb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक

Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसलेसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; सेन्सेक्स निफ्टी रेड झोनमध्ये, मेटल शेअर्समध्ये खरेदी - Marathi News | stock market starts sluggish ahead of rbi policy Sensex Nifty in red zone buying in metal shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; सेन्सेक्स निफ्टी रेड झोनमध्ये, मेटल शेअर्समध्ये खरेदी

Stock Market Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारासाठी सर्वात मोठा ट्रिगर आरबीआय एमपीसीची घोषणा असणार आहे. तत्पूर्वी बाजारात अतिशय मंद सुरुवात झाली. ...