लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमच्या खात्यात एक रुपया नसला तरी लाखोंचा चुना लागू शकतो; फ्रॉड पाहून हादराल... - Marathi News | Even if you don't have a single rupee in your account, it can cost lakhs; You will be shocked to see the fraud... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुमच्या खात्यात एक रुपया नसला तरी लाखोंचा चुना लागू शकतो; फ्रॉड पाहून हादराल...

तुम्हाला कल्पनाही करवणार नाही की तुम्ही अशाप्रकारे फ्रॉडची शिकार बनाल. एका महिलेसोबत असे घडले आहे. ...

संशोधन केंद्र कागदावरच, चार वर्षे उलटूनही कोनशिलेवरच बोळवण, वीटही रचली नाही - Marathi News | Research Centre of Mumbai University still on paper and unfortunately construction not yet started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संशोधन केंद्र कागदावरच, चार वर्षे उलटूनही कोनशिलेवरच बोळवण, वीटही रचली नाही

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात सुरू झालेल्या ‘डॉ. बाबासाहेब ... ...

चक्क ऐंशीव्या वर्षी निवृत्त प्राध्यापकाने मिळविली पीएच. डी. - Marathi News | At the age of eighty the retired professor obtained Ph. D. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चक्क ऐंशीव्या वर्षी निवृत्त प्राध्यापकाने मिळविली पीएच. डी.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सहकाराच्या इतिहासावर केले संशाेधन ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींची १८ मे रोजी पोटनिवडणूक, निवडणूक कार्यक्रम..जाणून घ्या - Marathi News | By election of 60 Gram Panchayats in Kolhapur district on May 18 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींची १८ मे रोजी पोटनिवडणूक, निवडणूक कार्यक्रम..जाणून घ्या

राज्यातील २ हजार ६२० ग्रामपंचायतींमधील ३ हजार ६६६ सदस्य व १२६ सरपंचपद रिक्त ...

बादशहा-रणवीर ठरले अव्वल; वाठोडा चांदस येथील शंकरपटात थरार - Marathi News | Baadshah-Ranveer bulls top in Shankarpat at Wathoda Chandas of amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बादशहा-रणवीर ठरले अव्वल; वाठोडा चांदस येथील शंकरपटात थरार

तहसील गटात वेढापूरच्या पंधऱ्या-भोंड्याने मारली बाजी, महिला धुरकरी ठरल्या आकर्षण ...

अधुरी एक कहाणी! हेमा मालिनींशी लग्न करण्याच्या तयारीत होते जितेंद्र, बोहल्यावर चढणार इतक्यात... - Marathi News | An unfinished story! Jitendra was preparing to marry Hema Malini, when he was about to climb the Bohla... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अधुरी एक कहाणी! हेमा मालिनींशी लग्न करण्याच्या तयारीत होते जितेंद्र, बोहल्यावर चढणार इतक्यात...

बॉलिवूड अभिनेते जितेंद्र (Jitendra) आज ७ एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करत आहेत. ...

बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये दोन कर्मचाऱ्यांचे संगनमत; ३.२६ कोटींचा केला अपहार - Marathi News | Collusion of two employees in Buldhana Urban Credit Society; 3.26 crore embezzled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये दोन कर्मचाऱ्यांचे संगनमत; ३.२६ कोटींचा केला अपहार

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे; बार्शी रोड शाखेतील घटना ...

कोल्हापुरात डेपोद्वारेच होणार वाळू पुरवठा, बेकायदेशीर वाहतुकीला बसणार चाप - Marathi News | sand will be supplied only through the depot In Kolhapur, illegal traffic will be curbed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात डेपोद्वारेच होणार वाळू पुरवठा, बेकायदेशीर वाहतुकीला बसणार चाप

जिल्ह्यातील सर्व नद्या बारमाही वाहत असल्याने गेली ६ वर्षे जिल्ह्यात वाळू उपसा बंद ...

"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं, पण..."; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | "Uddhav Thackeray had decided to make Eknath Shinde the CM"; Shiv Sena leader's Deepak Kesarkar Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं, पण..."

महाराष्ट्राचे रामराज्य करायचे असेल तर अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतलेच पाहिजेत असं केसरकर म्हणाले. ...