India Post DIGIPIN: कुरिअर पाठवण्यासाठी तुम्हाला यापुढे पिन कोडची गरज भासणार नाही. भारतीय पोस्ट खात्यानं डिजीपिन सेवा सुरू केली आहे, जी आपल्या लोकेशन को-ऑर्डिनेट्सच्या आधारे डिजीटल पिन कोड तयार करेल. ...
OnePlus 13s Launch, Life time warranty on Display: दरवर्षी वनप्लस टी रेंज लाँच करते, परंतू यंदा वनप्लसने एस या नावाने ही रेंज आणली आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. ...
acidosis in livestock खाद्यातील झालेला बदल जनावरातील चयापचय क्रिया बिघडवतो. जादा प्रमाणात कोठी पोटात आम्ल निर्माण होते. त्यावेळी हा आम्ल विषार (ॲसिडोसिस) नावाचा आजार होतो. ...
Who should not drink Beetroot Juice : इतके फायदे असूनही काही लोकांसाठी बीट खाणं किंवा बिटाचा ज्यूस पिणं नुकसानकारक ठरू शकतो. अशात कोणत्या लोकांनी बीट खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेवर सोनू सूदने त्याचं मत व्यक्त केलंय. ...