लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'डिजीपिन' म्हणजे काय रे भाऊ? टपाल खातंही झालंय 'हायटेक', आता सांगा 'डिजीटल ॲड्रेस' - Marathi News | What is digipin india post started new system India s new digital address system explained know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'डिजीपिन' म्हणजे काय रे भाऊ? टपाल खातंही झालंय 'हायटेक', आता सांगा 'डिजीटल ॲड्रेस'

India Post DIGIPIN: कुरिअर पाठवण्यासाठी तुम्हाला यापुढे पिन कोडची गरज भासणार नाही. भारतीय पोस्ट खात्यानं डिजीपिन सेवा सुरू केली आहे, जी आपल्या लोकेशन को-ऑर्डिनेट्सच्या आधारे डिजीटल पिन कोड तयार करेल. ...

छोटा पॅकेट, मोठी किंमत! OnePlus 13s लाँच; सर्व वनप्लस डिस्प्लेंवर आजीवन वॉरंटी देखील... - Marathi News | Small package, big price! OnePlus 13s launched; Lifetime warranty on all OnePlus displays too... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोटा पॅकेट, मोठी किंमत! OnePlus 13s लाँच; सर्व वनप्लस डिस्प्लेंवर आजीवन वॉरंटी देखील...

OnePlus 13s Launch, Life time warranty on Display: दरवर्षी वनप्लस टी रेंज लाँच करते, परंतू यंदा वनप्लसने एस या नावाने ही रेंज आणली आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे.  ...

सनी देओलचा 'जाट' चित्रपट आता घरबसल्या पाहा; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, जाणून घ्या... - Marathi News | bollywood actor sunny deol and randeep hooda starrer jaat movie ott release date announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलचा 'जाट' चित्रपट आता घरबसल्या पाहा; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, जाणून घ्या...

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर सनी देओलचा 'जाट' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार; कधी, कुठे जाणून घ्या... ...

जनावरांना पण होतं आम्ल विषार पित्त; कशी दिसतात लक्षणे? काय कराल उपाय? - Marathi News | Livestock also get acidosis; what are the symptoms? What can be control measure? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना पण होतं आम्ल विषार पित्त; कशी दिसतात लक्षणे? काय कराल उपाय?

acidosis in livestock खाद्यातील झालेला बदल जनावरातील चयापचय क्रिया बिघडवतो. जादा प्रमाणात कोठी पोटात आम्ल निर्माण होते. त्यावेळी हा आम्ल विषार (ॲसिडोसिस) नावाचा आजार होतो. ...

बीट म्हणजे वरदान असे सांगणारे रील पाहून बीट खाताय, पण ‘या’ लोकांनी बिटाचे ज्यूस पिणे फार घातक - Marathi News | These 4 peoples should not drink beetroot juice know its side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बीट म्हणजे वरदान असे सांगणारे रील पाहून बीट खाताय, पण ‘या’ लोकांनी बिटाचे ज्यूस पिणे फार घातक

Who should not drink Beetroot Juice : इतके फायदे असूनही काही लोकांसाठी बीट खाणं किंवा बिटाचा ज्यूस पिणं नुकसानकारक ठरू शकतो. अशात कोणत्या लोकांनी बीट खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

"कोणताही जल्लोष आयुष्यापेक्षा मोठा नाही.."; बंगळुरुच्या दुर्दैवी घटनेवर सोनू सूदने व्यक्त केली खंत - Marathi News | Sonu Sood expresses regret over the stampede incident in Bengaluru on ipl rcb celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणताही जल्लोष आयुष्यापेक्षा मोठा नाही.."; बंगळुरुच्या दुर्दैवी घटनेवर सोनू सूदने व्यक्त केली खंत

बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेवर सोनू सूदने त्याचं मत व्यक्त केलंय. ...

“महायुती सरकारने मुंबई, महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti govt over dharavi redevelopment issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुती सरकारने मुंबई, महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. त्यानंतर सरकारने निर्णय घेतला. परंतु, २०२९ निवडणुकीला समोर ठेवून जुमलेबाजी करू नये, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

जिकडे तिकडे प्लास्टिक; नदी, नाल्यातही प्लास्टिक; नालेसफाई वर्षातून एकदा नव्हे, नियमित करा! - Marathi News | Plastic everywhere in rivers and drains Clean drains regularly, not just once a year! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिकडे तिकडे प्लास्टिक; नदी, नाल्यातही प्लास्टिक; नालेसफाई वर्षातून एकदा नव्हे, नियमित करा!

‘प्लास्टिकच्या वापरापेक्षा उत्पादनावर बंदी घाला’ ...

गुगल मॅपवर प्राचीन मंदिरे शोधली अन् सुरु केली लुटमार; हायटेक चोराच्या टोळीला अटक - Marathi News | Nashik Crime Gang of criminal engineers who stole idols and ornaments from temples taken into custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुगल मॅपवर प्राचीन मंदिरे शोधली अन् सुरु केली लुटमार; हायटेक चोराच्या टोळीला अटक

नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षाभरात मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या हायटेक चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...