लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लहानू कोम यांचे निधन - Marathi News | Senior Communist Party of India (Marxist) leader and former MP Lahanu Kom passes away | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लहानू कोम यांचे निधन

Lahanu Kom Passes Away: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज २८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. ...

Social Viral: 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावरचा आत्तार्यंतचा अफलातून रील; बघाल तर चक्रावून जाल! - Marathi News | Social Viral: Aataryant's amazing reel on the song 'Ek Number Tuji Kambar'; If you watch it, you will be amazed! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Social Viral: 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावरचा आत्तार्यंतचा अफलातून रील; बघाल तर चक्रावून जाल!

Social Viral: सध्या ट्रेंडिंग असलेले 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावर देशा-परदेशातील अनेकांनी रील केले, पण हे आगळे वेगळे रील चक्रावून टाकणारे आहे.  ...

Kolhapur: करूळ घाटात कंटेनर पेटला, वेळीच उडी मारल्याने चालक बचावला; वाहतूक काही काळ ठप्प - Marathi News | Container catches fire at Karul Ghat on Kolhapur Vaibhavwadi road, driver saved by jumping in time | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: करूळ घाटात कंटेनर पेटला, वेळीच उडी मारल्याने चालक बचावला; वाहतूक काही काळ ठप्प

आगीचे नेमके कारण अस्पष्ट ...

विदर्भाच्या शेतकऱ्यांना पेरणी उशिरा करण्याचा सल्ला; जूनमध्ये पाऊस रखडणार - Marathi News | Warning for farmers in Vidarbha: Hasty sowing can lead to big losses! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या शेतकऱ्यांना पेरणी उशिरा करण्याचा सल्ला; जूनमध्ये पाऊस रखडणार

पावसाच्या घाईत पेरणी नको: विदर्भात शेतकऱ्यांना मोठा इशारा! ...

इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही - Marathi News | Apple's rejection of Elon Musk cost it dearly; iPhone users don't get this special service | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही

इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीसोबतचा सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी करार रद्द केल्याचे परिणाम 'अॅपल'ला महागात पडला आहे. ...

कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी, पाचा आरोपी झाले फरार   - Marathi News | Police arrest five accused while taking them to court, escapes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी, पाचा आरोपी झाले फरार  

Bihar Crime News: कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना कोर्टाच्या आवारातूनच पाच कुख्यात आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील समस्तीपूर येथे ही घटना घडली आहे. ...

Kolhapur: पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनीतील ६७१ गटांवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on 671 groups in the land of the Western Maharashtra Devasthan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनीतील ६७१ गटांवर अतिक्रमण

१९० मंदिरे , ४८१ लागणदार जमिनी : घरे, दुकाने, हॉल, हॉटेलचा समावेश ...

सीआरपीएफ जवान निघाला पाकिस्तानचा हेर, NIA ने केली अटक; पाकच्या अधिकाऱ्याला माहिती पुरवणारा तो कोण? - Marathi News | CRPF jawan turns out to be a Pakistani spy, arrested by NIA; Who is the one who provided information to the Pakistani official? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीआरपीएफ जवान निघाला पाकिस्तानचा हेर, NIA ने केली अटक; पाकच्या अधिकाऱ्याला कोणती माहिती दिली?

CRPF Spying For Pakistan: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचे मोठे नेटवर्क समोर आले असून, एनआयएने आता सीआरपीएफच्या जवानालाच अटक केली आहे. तो २०२३ पासून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला माहिती देत होता.  ...

आईसारखीच दिसते आराध्या! ऐश्वर्या राय बच्चनच्या बालपणीचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी केली तुलना - Marathi News | Aishwarya Rai Bachchan's Childhood Pics Go Viral Fans Call Aaradhya Bachchan A Mini Version Of Mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईसारखीच दिसते आराध्या! ऐश्वर्या राय बच्चनच्या बालपणीचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी केली तुलना

ऐश्वर्या राय बच्चनचा बालपणीचा एक दुर्मीळ फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...