लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नव्या चेहऱ्याला संधी नाही! भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे - Marathi News | No chance for a new face Dheeraj Ghate re elected as BJP Pune city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या चेहऱ्याला संधी नाही! भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे

शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा बदल होऊन नव्या चेहऱ्याला भाजप संधी देईल, अशी जोरदार चर्चा होती ...

Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष - Marathi News | Change in leadership in BJP in Nagpur district, Dayashankar Tiwari becomes new city president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

BJP Nagpur: शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या कार्यकाळ संपायला अवधी असतानाच भाजपने माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ...

"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला - Marathi News | operation sindoor Narendra modi warn pakistan defense minister khwaja asif said we have ended all ties with terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानानंतर पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट' - Marathi News | israel pm benjamin netanyahu coalition may collapse amid haredi military draft controversy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'

Israel PM Benjamin Netanyahu Tention: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे सरकार सध्या एका अशा मुद्द्यामुळे हादरले आहे, ज्याचे राजकीय परिणाम मोठे असू शकतात. ...

पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी - Marathi News | Pimpri Chinchwad girl is smart; City result 97.97 percent, girls also win in Khed, Maval, Haveli Mulshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी

गेल्यावर्षी ९७.९५ टक्के निकाल लागला होता, गतवर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी निकाल वाढला आहे ...

Lumpy Disease : गोठ्यात करा या 14 गोष्टी, कधीही होणार नाही जीवघेणा लम्पी आजार, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News dairy farming Do these 14 things in cowshed for lumpy disease read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोठ्यात करा या 14 गोष्टी, कधीही होणार नाही जीवघेणा लम्पी आजार, 

Lumpy Disease : पावसाळ्यात किंवा जनावरांच्या गोठ्यात (Janavarancha Gotha) खूप घाण असते तेव्हा हा आजार लवकर परिणाम दाखवतो. ...

पीएमपीच्या ताफ्यात १ हजार बस दाखल होणार; एका बसची किंमत ४८ लाख - Marathi News | 1,000 buses to be added to PMP fleet; cost of one bus is Rs 48 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या ताफ्यात १ हजार बस दाखल होणार; एका बसची किंमत ४८ लाख

सध्या ३०० ते ३५० बस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत ...

IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत! - Marathi News | IPL Restart No DJs No Dancing Girls Like Cheerleaders Sunil Gavaskar Urges BCCI To Respect Public Sentiment For The Remaining Games | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!

IPL मधील उर्वरित लढतींना सुरुवात होण्याआधी सुनील गावसकरांनी बीसीसीआयला खास विनंती केली आहे. ...

Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले! - Marathi News | NCP MLA Kiran Lahamte Car Accident on Akole taluka of Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले!

Kiran Lahamte Accident News: अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाला. समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ...