लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संजय राऊत हेच देशाचे मोठे गद्दार, नितेश राणे यांची टीका - Marathi News | Sanjay Raut is the country biggest traitor, MLA Nitesh Rane criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राहुल गांधी यांनी देशासाठी काय केले, नितेश राणे यांचा सवाल

भारताच्या बाहेर जाऊन बदनामी करणारे देशाभिमानी असे राऊत आणि ठाकरे यांना वाटत असेल तर ते दुर्दैवी ...

'त्या' ३४ महाविद्यालयांना दणका; प्रवेश नाकारले, 'नो नॅक' भोवले - Marathi News | 34 colleges of Amravati University were denied admission not not having 'NAAC' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'त्या' ३४ महाविद्यालयांना दणका; प्रवेश नाकारले, 'नो नॅक' भोवले

कुलसचिवांचे महाविद्यालये, प्राचार्यांना पत्र : २०२३-२०२४ साठी आदेश ...

बेस्टमधून ९० रुपयांत करा दोनदा प्रवास; रोज सात हजार प्रवासी‘ प्रीमियम’ मधून करतात ये-जा - Marathi News | Travel twice from BEST for Rs 90 Seven thousand passengers travel through 'Premium' every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टमधून ९० रुपयांत करा दोनदा प्रवास; रोज सात हजार प्रवासी‘ प्रीमियम’ मधून करतात ये-जा

आल्हाददायक प्रवासाचा लाभ इतर प्रवाशांना घेता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाने पहिले दोन प्रवास ९० रुपयांत करण्याची संधी दिली असून ओला, उबर कॅबपेक्षा कमी दरात मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. ...

'तू माझ्यासमोर बिकिनी घाल'; विचित्र मागणी करत चाहता पोहोचला होता अभिनेत्रीच्या घरी - Marathi News | pooja bedi weird fan he was demanding to wear bikini | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू माझ्यासमोर बिकिनी घाल'; विचित्र मागणी करत चाहता पोहोचला होता अभिनेत्रीच्या घरी

Pooja bedi: कबीर बेदींची ही लेक त्याकाळच्या बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या याच गोष्टीमुळे आणि अभिनयामुळे दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत होता. ...

'छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली...' राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | pm modi speech celebration of 350th anniversary of chatrapati shivaji maharaj coronation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली...' राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी दिल्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. ...

मॅनहोल आहे की मृत्यू होल..? पावसाळा मुंबईकरांसाठी ठरू शकतो धोकादायक  - Marathi News | Manhole or death hole Monsoon can be dangerous for Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोल आहे की मृत्यू होल..? पावसाळा मुंबईकरांसाठी ठरू शकतो धोकादायक 

पालिकेचे मात्र दुर्लक्ष ...

दुसऱ्या राज्यांना पाणी देण्यासारखी नाही कोयना धरणाची स्थिती, केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक  - Marathi News | Koyna Dam is not in a position to supply water to other states | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसऱ्या राज्यांना पाणी देण्यासारखी नाही कोयना धरणाची स्थिती, केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक 

तांत्रिक वर्ष सुरू झाल्याने कराराप्रमाणे राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते ...

बापरे! तंत्र-मंत्र की कोरोनाची भीती? पत्नी-मुलांना 4 वर्षे घरात ठेवलं कोंडून; झाली भयंकर अवस्था - Marathi News | chitrakoot an imprisoned his wife and children in house for 4 years due to fear of tantra mantra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! तंत्र-मंत्र की कोरोनाची भीती? पत्नी-मुलांना 4 वर्षे घरात ठेवलं कोंडून; झाली भयंकर अवस्था

एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलांना तंत्र-मंत्र आणि कोरोनाच्या भीतीमुळे जवळपास 4 वर्षे घरात कैद करून ठेवल्याची घटना घडली आहे. ...

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज; तातडीने कार्यक्रमातून निघाले - Marathi News | NCP MP Sunil Tatkare upset at the Shiv rajyabhisek ceremony of Shivaji Maharaj at Raigad; Left immediately | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज; तातडीने कार्यक्रमातून निघाले

Raigad Shiv Rajyabhishek Solaha: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ...