प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद लाभला असून, कोस्टल रोडवरून नोव्हेंबर महिन्यात मुंबईकरांना सुसाट प्रवास करता येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ...
क्राऊड फंडिंग वेबसाइट्सच्या कार्यपद्धतीतील अनियमिततेची चौकशी करून त्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने समिती स्थापन केली आहे. ...
लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड-अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’ या नव्या पुस्तकाचे डॉ. थरूर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ...