लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"मीडिया ट्रायलमुळे माहिती आणि विश्वासार्हतेची होतेय हानी’’, शशी थरूर यांचं परखड मत - Marathi News | Shashi Tharoor's critical opinion is that "media trial is causing loss of information and credibility". | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''मीडिया ट्रायलमुळे माहिती आणि विश्वासार्हतेची होतेय हानी’’, शशी थरूर यांचं परखड मत

Shashi Tharoor: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते आज लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियस बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांचं नवं पुस्तक रिंगसाइड अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियाँडचं प्रकाशन झालं. ...

भिंत अंगावर कोसळून बांधकाम कामगाराचा मृत्यू - Marathi News | A construction worker died after the wall collapsed on him | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भिंत अंगावर कोसळून बांधकाम कामगाराचा मृत्यू

दहा दिवसांपूर्वीच बांधली होती भिंत : मुळेगावच्या दामले वस्तीतील घटना ...

प्रादेशिक माध्यमांमुळे पत्रकारितेत अधिक परिपक्वता; संजय बारू यांचं मत - Marathi News | Publication of Vijay Darda's book; Sanjay Baru said- regional media brings more maturity in journalism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रादेशिक माध्यमांमुळे पत्रकारितेत अधिक परिपक्वता; संजय बारू यांचं मत

लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड- अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ...

लग्नात डान्स करण्यावरून झाला वाद, पत्नीने चालत्या बाइकवरून उतरून कालव्यात मारली उडी, त्यानंतर... - Marathi News | There was an argument over dancing at the wedding, the wife got off the moving bike and jumped into the canal, after which... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लग्नात डान्स करण्यावरून वाद, पत्नीने चालत्या बाइकवरून उतरत कालव्यात मारली उडी, त्यानंतर...

Husband Wife News: लग्नात डान्स करून पतीसोबत झालेल्या भांडणानंतर एका महिलेने बाईकवरून उतरून कालव्यात उडी मारली. पत्नीला वाचवण्यासाठी पतीनेसुद्धा कालव्यात उडी मारली. ...

... तर भारतीय कुस्तीपटूंना 'तिरंग्या'खाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता नाही येणार! जागतिक संघटनेचा इशारा - Marathi News | UWW issues statement on Wrestling Federation of India, Threatens to suspend India if WFI elections are not held within 45 days | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :... तर भारतीय कुस्तीपटूंना 'तिरंग्या'खाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता नाही येणार!

भारतात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल आता जागतिक कुस्ती महासंघाने घेतली आहे. ...

असं काय घडलं होत की, प्रियंका चोप्रानं करण जोहरला दिलं नव्हतं लग्नाचं आमंत्रण, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | What happened was that Priyanka Chopra did not invite Karan Johar for the wedding, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं होत की, प्रियंका चोप्रानं करण जोहरला दिलं नव्हतं लग्नाचं आमंत्रण, व्हिडीओ होतोय व्हायरल

Priyanka Chopra : सध्या प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...

MS Dhoni-Deepak Chahar: दीपक चहरने ऑटोग्राफ मागताच धोनीने नकार दिला, पुढे काय झाल? पाहा... - Marathi News | MS Dhoni-Deepak Chahar: As Deepak Chahar asks for his autograph, Dhoni refuses, what happens next? see | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीपक चहरने ऑटोग्राफ मागताच धोनीने नकार दिला, पुढे काय झाल? पाहा...

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 च्या ट्रॉफीवर पाचव्यांदा आपले नाव कोरले. ...

२० हजारांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अडकल्या सापळ्यात - Marathi News | Mahila Mandal officials caught in the trap while accepting a bribe of 20,000 for heir registration | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० हजारांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अडकल्या सापळ्यात

त्यामध्ये तडजोड करून २० हजार देण्याचे ठरले.  ...

लग्नाचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म; गर्भवती राहताच गुन्हा - Marathi News | Rape of minor girl by luring marriage; Offense after being pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म; गर्भवती राहताच गुन्हा

याबाबत बार्शी पोलिसांनी अशोक घुले (रा. भूम) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. ...