लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'भारत एकमेव देश, जो अमेरिकेसोबत...' डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर जयशंकर स्पष्टच बोलले - Marathi News | S Jaishankar: 'India is the only country that, with America...' Jaishankar spoke clearly on Donald Trump's tariffs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत एकमेव देश, जो अमेरिकेसोबत...' डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर जयशंकर स्पष्टच बोलले

S Jaishankar: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

ब्रॅंडेडच्या नावाने नकली खाद्यतेल, लकडगंजमधील व्यापाऱ्याकडे धाड - Marathi News | Fake edible oil under branded name, raid on trader in Lakadganj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रॅंडेडच्या नावाने नकली खाद्यतेल, लकडगंजमधील व्यापाऱ्याकडे धाड

Nagpur : अनेक ठिकाणी बनावट तेल ...

RBI MPC Highlights: गोल्ड लोन गॅरेंटी ते UPI पेमेंट लिमिटपर्यंत... बदलणार बँकांशी निगडीत ६ मोठे नियम - Marathi News | RBI MPC Highlights From gold loan guarantee to UPI payment limit 6 major rules related to banks will change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन गॅरेंटी ते UPI पेमेंट लिमिटपर्यंत... बदलणार बँकांशी निगडीत ६ मोठे नियम

RBI MPC Highlights: रिझर्व्ह बॅंकेनं बुधवारी आपल्या पतधोरण बैठकीत सलग दुसऱ्यांदा व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली. त्याचबरोबर त्यांनी बँकिंग रेग्युलेशन, फिनटेक आणि पेमेंट सिस्टीमशी संबंधित ६ नवे उपक्रम हाती घेतलेत. ...

मनसेचे रामकुंडात उतरून आंदोलन; गोदावरी स्वच्छ करून प्रदूषणमुक्त करण्याची मागणी - Marathi News | MNS protest in Ramkund; Demand to clean Godavari and make it pollution-free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेचे रामकुंडात उतरून आंदोलन; गोदावरी स्वच्छ करून प्रदूषणमुक्त करण्याची मागणी

कंपन्यातील दूषित पाणी, गटारीचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात सक्त मनाई करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. ...

नाशिक विकास प्राधिकरण झाले लँडलॉर्ड; अडीच हजार एकर क्षेत्र विनामूल्य मिळणार  - Marathi News | Nashik Development Authority becomes landlord; 2500 acres of land will be available for free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विकास प्राधिकरण झाले लँडलॉर्ड; अडीच हजार एकर क्षेत्र विनामूल्य मिळणार 

आता या प्राधिकरणाला विकास आराखडा करताना शासकीय भूखंडावर आरक्षण टाकता येईल ...

नौदलालाही राफेलची ताकद मिळणार! ६४००० कोटींच्या डीलला मंजुरी, किती विमाने अन् कधीपर्यंत येणार... - Marathi News | Navy will also get the power of Rafale! Rs 64,000 crore deal approved, how many aircraft will arrive and by when... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलालाही राफेलची ताकद मिळणार! ६४००० कोटींच्या डीलला मंजुरी, किती विमाने अन् कधीपर्यंत येणार...

फ्रान्सची कंपनी एकेक करून हवाई दलाला राफेल पुरवत आहे. राफेल खरेदीत झालेल्या घोटाळ्यामुळे ही डील वादग्रस्त ठरली होती. तरीही मोदी सरकारने यातील त्रुटी दूर करून ही डील पूर्ण करत भारताचे संरक्षण भक्कम करण्याकडे पाऊल टाकले होते. ...

काळ्या जादूवर विश्वास ठेवते अभिनेत्री नुसरत भरूचा? म्हणाली "मला धक्का बसला जेव्हा..." - Marathi News | Nushrratt Bharuccha Reveals Ajay Devgn's Shaitaan Made Her Believe In Black Magic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळ्या जादूवर विश्वास ठेवते अभिनेत्री नुसरत भरूचा? म्हणाली "मला धक्का बसला जेव्हा..."

अभिनेत्री नुसरत भरूचानं काळ्या जादूवर भाष्य केलं.  ...

मोशी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान - Marathi News | pimpari-chinchwad FIRE Massive fire breaks out at wood warehouse in Moshi Loss of lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान

जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आठ ते दहा तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली ...

Ration Card KYC : ३० एप्रिलपूर्वी हे करा नाहीतर तुमचे रेशनकार्ड होऊ शकते बंद - Marathi News | Ration Card KYC : Do this before April 30, otherwise your ration card may be closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card KYC : ३० एप्रिलपूर्वी हे करा नाहीतर तुमचे रेशनकार्ड होऊ शकते बंद

शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने दिलेली ३१ मार्चची मुदत आता वाढवून ३० एप्रिल करण्यात आली आहे. ...