मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल असं देशपांडे यांनी म्हटलं होते. त्यावरून हा फोन आल्याचं समोर आलं आहे. ...
pashusavardhan vibhag bharti पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...
आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आता इतर स्टारकिड्सप्रमाणे नीसादेखील अभिनयात पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. नीसाच्या बॉलिवूड पदार्पणावर काजोलने प्रतिक्रिया दिली आहे. ...
Chemical Fertilizer: जूनपासून खरीप हंगाम सुरू होत असला तरी त्यापूर्वीच शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या दरवाढीचा झटका शासनाने दिला आहे. खतांच्या किंमतीमध्ये किती वाढ झाली ते वाचा सविस्तर (Chemical Fertilizer) ...