लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रस्त्यावर उभ्या ट्रकवर भरधाव टेम्पो धडकला; चार जणांचा मृत्यू, दीडशे मेंढ्याही दगावल्या - Marathi News | A speeding tempo hit a truck parked on the road; Four people died, 150 sheep were also killed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावर उभ्या ट्रकवर भरधाव टेम्पो धडकला; चार जणांचा मृत्यू, दीडशे मेंढ्याही दगावल्या

आज पहाटे ४ वाजता हिंगोली - नांदेड महामार्गावर झाला भीषण अपघात ...

Manipur Violence : भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार, एकाचा मृत्यू; मंत्र्यांच्या घरावर हल्ला, कर्फ्यू लागू - Marathi News | Manipur Violence man killed biren government minister govinddas konthoujam home vandalised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार, एकाचा मृत्यू; मंत्र्यांच्या घरावर हल्ला, कर्फ्यू लागू

Manipur Violence : मणिपूरमधील बिष्णूपूर आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी आणखी हिंसाचार झाला. या वेगवेगळ्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका राज्यमंत्र्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. ...

गाड्यांमधील एक्स्ट्रा टायरला स्टेपनी का म्हटलं जातं? तुम्हालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Why extra tyres known as stepney in vehicles, know the story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गाड्यांमधील एक्स्ट्रा टायरला स्टेपनी का म्हटलं जातं? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

Extra Tyre's In Vehicles: तुम्हीही हा शब्द अनेकदा उच्चारला असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, या एक्स्ट्रा टायरला स्टेफनी का म्हटलं जातं? चला जाणून घेऊ यामागची इंटरेस्टींग कहाणी. ...

वेदांमधून मिळालेली विज्ञानाची मूलभूत तत्त्वे, परदेशी लोकांनी कॉपी केली; इस्रोच्या प्रमुखांचा दावा - Marathi News | science was originated from vedas western people repackaged only said isro chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेदांमधून मिळालेली विज्ञानाची मूलभूत तत्त्वे, परदेशी लोकांनी कॉपी केली; इस्रोच्या प्रमुखांचा दावा

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, विज्ञानाची मूलभूत तत्त्वे वेदांमध्ये होती जी अरबस्तानातून पाश्चात्य जगात पोहोचली.परदेशी लोक त्या ज्ञानाचे रिपॅकेज करत आहेत. ...

Facebook वर मैत्री, लग्न करून युवती आली घरी; त्यानंतर 'जे' केले त्याने युवक शॉक - Marathi News | A youth married a Facebook friend, after 10 months she ran away from home with cash and jewellery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Facebook वर मैत्री, लग्न करून युवती आली घरी; त्यानंतर 'जे' केले त्याने युवक शॉक

युवतीने युवकाच्या मागे लग्नाचा ससेमिरा लावला. त्यानंतर युवकाने तिच्या घरच्यांना सांगितले ...

'द केरळ स्टोरी' वादावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया, म्हणाला, "समाजात तेढ निर्माण..." - Marathi News | nawazuddin siddiqui talks about the kerala story controversy says we should not hurt people sentiments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी' वादावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया, म्हणाला, "समाजात तेढ निर्माण..."

दिग्दर्शक अनुराग कश्पने सिनेमाला पाठिंबा दिला असताना नवाजुद्दीनने मात्र टीका केली आहे. ...

कंबर, मागचा भाग सुटलाय-डाएट जमत नाही? 5 उपाय; व्यायामाशिवाय उतरेल चरबी, फिट दिसाल - Marathi News | How to loss weight without exercise : weight loss diet you lose weight in 5 way | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंबर, मागचा भाग सुटलाय-डाएट जमत नाही? 5 उपाय; व्यायामाशिवाय उतरेल चरबी, फिट दिसाल

How to loss weight without exercise : ५ डाएट रूल्स तुम्हाला व्यायाम किंवा डाएट न करता वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. ...

"त्यांना कोण नेतंय?"; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, CM शिंदेंना हसू - Marathi News | "Who is taking them away?", Devendra Fadnavis taunts Uddhav Thackeray, laughs at CM Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यांना कोण नेतंय?"; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, CM शिंदेंना हसू

भाजपशिवाय इतर १७ पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत ...

प्रेमविवाहामुळे कुटुंबीय नाराज, मृत्यूनंतरही पाहिलं नाही तोंड; 2 वर्षांच्या लेकाने दिला मुखाग्नी - Marathi News | policemen performed the last rites husband deadbody manendragarh chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमविवाहामुळे कुटुंबीय नाराज, मृत्यूनंतरही पाहिलं नाही तोंड; 2 वर्षांच्या लेकाने दिला मुखाग्नी

सचिन सिंह यांनी मृत तरुणाच्या दोन वर्षाच्या निष्पाप मुलाला आपल्या कडेवर घेऊन मुखाग्नी दिला आहे.  ...