लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

थोडी भीती..., थोडा आनंद..., अन् उत्सुकता; अवघ्या काही तासातच बारावीचा निकाल जाहीर होणार - Marathi News | A little fear..., a little joy..., and curiosity; 12th result will be announced in just a few hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थोडी भीती..., थोडा आनंद..., अन् उत्सुकता; अवघ्या काही तासातच बारावीचा निकाल जाहीर होणार

विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी २ वाजता निकाल पाहता येणार ...

बाजार समिती पदनिवडीचा फिल्मी थरार, १२ संचालकांचे अपहरण; गुन्हा दाखल - Marathi News | Movie thriller of market committee election, kidnapping of 12 directors; Filed a case in tembhurni police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाजार समिती पदनिवडीचा फिल्मी थरार, १२ संचालकांचे अपहरण; गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, परंडा बाजार समितीची सभापती व उपसभापती यांची निवड बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार होती. ...

आ. बच्चू कडू यांना 'दिव्यांग कल्याण' मंत्रिपदाचा दर्जा - Marathi News | come Bachchu Kadu has been given the status of Minister for Disability Welfare | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आ. बच्चू कडू यांना 'दिव्यांग कल्याण' मंत्रिपदाचा दर्जा

दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी या लोककल्याणकारी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. ...

बीएसडब्लू सहाव्या सेमिस्टर परीक्षेत दिली भलतीच प्रश्नपत्रिका - Marathi News | Wrongly given question paper in sixth semester exam of BSW, More than 20 mistakes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बीएसडब्लू सहाव्या सेमिस्टर परीक्षेत दिली भलतीच प्रश्नपत्रिका

पावणेतीन तासांनी मिळाली दुसरी उत्तरपत्रिका : त्यातही तब्बल २० पेक्षा अधिक चुका ...

पुण्यातील टिंबर मार्केट येथे गोडाऊनला भीषण आग; शेजारील घरांनाही आगीची झळ - Marathi News | Fire breaks out at Timber Market in Pune Neighboring houses also caught fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील टिंबर मार्केट येथे गोडाऊनला भीषण आग; शेजारील घरांनाही आगीची झळ

अग्निशमन दलाची ३० अग्निशमन वाहने, खासगी वॉटर टँकर दाखल ...

पती परदेशात गेल्यावर एका व्यक्तीच्या प्रेमात पडली सहा मुलांची आई, सुपारी देऊन केली हत्या - Marathi News | Bihar : Wife killed husband with help of boy friend and shooter due to illegal relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती परदेशात गेल्यावर एका व्यक्तीच्या प्रेमात पडली सहा मुलांची आई, सुपारी देऊन केली हत्या

Crime News : लाढपूर गावात मासे व्यावयासिक ईश मोहम्मद मियां याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या केसबाबत एसआयटीने खळबळजनक खुलासा केला आहे. ...

Freida Pinto : 'स्लमडॉग मिलिनिअर' च्या अभिनेत्रीचा खुलासा, प्रेग्नंसीनंतर आलं डिप्रेशन; "एका कोपऱ्यात..." - Marathi News | slumdog millionaire actress freida pinto reveals she had faced depression after delivery | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'स्लमडॉग मिलिनिअर' च्या अभिनेत्रीचा खुलासा, प्रेग्नंसीनंतर आलं डिप्रेशन; "एका कोपऱ्यात..."

'स्लमडॉग मिलिनिअर' फेम अभिनेत्री फ्रीडा पिंटोच्या आजाराविषयी माहितीए का? ...

Monsoon Updates: आनंदाची बातमी! मान्सून निराश करणार नाही, वेळेवर दाखल होणार पाऊस, हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट - Marathi News | monsoon 2023 date in india imd forecast rainfall news weather updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! मान्सून निराश करणार नाही, वेळेवर होणार दाखल, हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट

Monsoon Updates 2023: या अंदाजानुसार जूनच्या सुरुवातीला वारे पुन्हा तयार होतील आणि ५ ते ७ जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकेल. ...

लोकसभेचे पडघम : भाजपची परीक्षा अन् नवनीत राणांची अग्निपरीक्षा - Marathi News | Battle of Lok Sabha: BJP's test and Navneet Rana's ordeal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकसभेचे पडघम : भाजपची परीक्षा अन् नवनीत राणांची अग्निपरीक्षा

विचारधारा सोडल्याने अल्पसंख्याक व दलित मतदारांची नाराजी भोवणार, महाविकास आघाडीपुढे वज्रमूठ भक्कम ठेवण्याचे आव्हान ...